जम्मू काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीच उल्ल्ंघन

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंडवाडामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची दहशतवाद्यांविरोधात चकमक झाली असून या चकमकीत सुरक्षा दलांचे ४ जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jammu-Kashmir
Kupwara (J&K) encounter: One CRPF personnel has lost his life and three CRPF personnel injured, firing continues
जम्मू काश्मीरमध्ये पाककडून शस्त्रसंधीच उल्ल्ंघन

एकीकडे भारताचे पायलट अभिनंद वर्थमान भारतात परत येत असतानाच, दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीच उल्ल्ंघन केले जात आहे. जम्मू काश्मीरच्या खोऱ्यातील कुपवाडा, बालाकोट कृष्णाघाटी आणि हंदवाडा या सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे. या चकमकीत सुरक्षा दलांचे एकूण नऊ जवान जखमी झाले असून जखमींपैकी ४ जण शहीद झाले. यामध्ये सीआरपीएफचे निरीक्षक, एक जवान आणि दोन पोलिसांचा समावेश आहे. तर वसीम अहमद मीर हा तरुण गोळीबारात जखमी झाले असून त्याना तात्काळ रुग्णालयात करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here