लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला अपघात, ४० प्रवाशी जखमी

lokmanya tilak express
मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस रुळावरून घसरली

ओडिशा येथे आज सकाळी ७ वाजता मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस रुळावरून घसरली आहे. या अपघातात ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. सालागाव-निरगुंडी स्थानकादरम्यान हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे.