Pulwama attack: पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

Mumbai
Matter of grave concern', says Pakistan on Pulwama terror attack by JeM
सौजन्य - ANI
गुरुवारी (काल) दुपारच्या सुमारास पुलवामा जिल्ह्यामध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये जवळपास ४० हून अधिक जवान शहीद झाले. दरम्यान, पाकिस्त सरकारकडूनन गुरुवारी रात्री 


हल्ल्यांचा संक्षिप्त आढावा

  • गुरुवारी दुपारी सीआरपीएफचे अडीच हजारांहून अधिक जवान काश्मीर खोर्‍याकडे येत होते
  • सुट्टी संपवून हे सर्व जवान त्यांच्या ड्युटीवर परतत होते
  • जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनांचा ताफा श्रीनगर-जम्मू हायवेवर आला असता, हा भीषण हल्ला करण्यात आला
  • स्फोटकांनी भरलेली एक चारचाकी गाडी जवानांच्या वाहनावर आदळवण्यात आली
  • अदील मोहम्मद नावाच्या आत्मघाती दहशतवाद्याने हा हल्ला घडवून आणला. स्फोटकं भरलेली गाडी तोच चालवत होता
  • या भ्याड हल्ल्यामध्ये ४० हून अधिक भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here