घरटेक-वेकApple च्या नव्या व्हर्जनमध्ये, ७० नवे इमोजी

Apple च्या नव्या व्हर्जनमध्ये, ७० नवे इमोजी

Subscribe

सध्या इमोजीचा जमाना आहे.अँड्रॉइड आणि अँपल या दोन्ही कंपन्या वेळोवेळी नवीन ईमोजी लोकांसाठी आणत असतात.आणि आता अँपलनी ७० नवे इमोजी लोकांसाठी आणलेले आहेत. हे इमोजी अॅपलच्या iOS, macOS and watchOS या हॅण्डसेटच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये अॅड करण्यात येतील.

या नव्या इमोजीमध्ये मून केक, रेड गिफ्ट इन्वोलोप, नझर अॅम्युलेट, सॉफ्ट बॉल, लगेज, कंपास, इल्लामा मोश्क्युटो, स्वान, रॅकन, कपकेक तसेच लाल, राखाडी रंगाचे केस आणि कुरळे केस तसेच इतर इमोजीचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -
अॅपलच्या नवीन एमोजीपैकी काही…

अँपलच्या ११.० व्हर्जनसाठी या ईमोजी आणलेल्या आहेत. अॅप्पल युनिकोडसोबत मिळून युनिकोडच्या १२.० कीबोर्डवर चालतील असे नवे अपंगत्वाशी संबंधित काही इमोजी आणले जाणार आहे. हे सर्व इमोजी २०१९ मध्ये अॅप्पलच्या किबोर्डवर उपलब्ध होतील. सध्या अॅप्पलच्या i OS, watch OS and mac OS या व्हर्जनवर हसणारे चेहरे, कपड्यांचे विविध पर्याय, पदार्थ, प्राणी इत्यादी इमोजी उपलब्ध आहे.स्पोर्ट्सच्या फॅन साठी सुद्धा काही नवीन इमोजी आणलेल्या आहेत.यातल्या काही ईमोजी या world emoji day च्या दिवशी दाखवण्यात आल्या होत्या. युनिकोडच्या १२.० कीबोर्डवर चालतील अश्या काही ईमोजी या २०१९ साली लोकांसमोर आणल्या जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -