घरट्रेंडिंगVideo - जगभरात नव्या वर्षाचं धमाकेदार स्वागत!

Video – जगभरात नव्या वर्षाचं धमाकेदार स्वागत!

Subscribe

२०१९ला निरोप दिल्यानंतर अवघ्या जगाने ट्वेंटी-ट्वेंटी अर्थात २०२०चं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं. सर्वात आधी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर स्थानिक वेळेनुसार जगभरातल्या विविध देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जल्लोष करण्यात आला. कुठे फटाक्यांची आतषबाजी झाली, तर कुठे दिव्यांची रोषणाई, कुठे नव्या वर्षाच्या घोषणा तर कुठे पारंपरित मंत्रघोषांनी नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. सोशल मीडियावर या सर्व सेलिब्रेशनचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. हाँगकाँग, थायलंड, मुंबई, दुबई, तुर्की, ग्रीस, फ्रान्स, उत्तर प्रदेश असे जगातल्या विविध भागातले व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -