देश-विदेश

देश-विदेश

१३ हत्यांसह, ३० हून अधिक गंभीर गुन्हे करणाऱ्या नक्षलवादी जोडप्याचं आत्मसमर्पण, दोघांवरही होते ८ लाखांचे बक्षीस

गडचिरोलीत तब्बल १३ हत्या, ३० हून अधिक गंभीर गुन्हे नावावर असणाऱ्या एका जहाल नक्षलवादी जोडप्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. या जहाल नक्षलवादी जोडप्याचे नाव...

Himachal Landslide Video: हिमाचलच्या सिरमौर येथे भूस्खलनाचा थरार, काही क्षणात कोसळला डोंगर

गेल्या अनेक दिवसांपासून देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. पावसामुळे दरड कोसळणे, भूस्खलन होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलनाची...

प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! ३ डझनहून अधिक लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या आज रद्द

रेल्वेने लांबपल्ल्याचा प्रवास करण्याचा विचार सुरु असेल तर जरा थांबा! कारण रेल्वे प्रशासनाने ३ डझनहून अधिक रेल्वे गाड्या आज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे....

Gold Price Today: आज पुन्हा सोनं झालं महाग, चांदी झाली स्वस्त

सोन्याच्या दरात आज, शुक्रवारी पुन्हा वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घट झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, राजधानी दिल्लीत शुक्रवारी सोनं २९४ रुपयांनी वाढून ४७...
- Advertisement -

Moderna Vaccine : अमेरिकेच्या मॉडर्ना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी

कोरोना विषाणूविरोधात जगभरात लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. भारतात आत्तापर्यंत ४० कोटीहून अधिक नागरिकांनी लसीचे डोस देण्यात आलेत. मात्र लसींच्या कमतरतेमुळे बऱ्याच ठिकाणी लसीकरण...

झायडस कॅडीलाला Fulvestrant Injection ची अंतिम मंजुरी, कॅन्सरवर होईल उपचार

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने झायडस कॅडीला (Zydus Cadila) कंपनीच्या फुलवेस्ट्रेंट इंजेक्शनला (Fulvestrant Injection)अंतिम मान्यता दिली आहे. अशी माहिती झायडस कॅडीला कंपनी शुक्रवारी जाहीर...

महाराष्ट्र व केरळमध्ये पुन्हा कोरोना वाढण्याची ही आहेत कारणे

देशात कोरोनाची दुसरी लाट निय़ंत्रणात येत असतानाच केरळ व महाराष्ट्र या राज्यांमध्ये मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वाढली आहे. त्यातही केरळमध्ये कोरोनारुग्णसंख्येचा आकडा...

आमची भेट राजकीय होती, पवारांच्या भेटीनंतर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया

शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात भेट होणार की नाही या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले असतानाच अखेर या भेटीबाबतचा सगळा सस्पेन्स संपुष्टात आला....
- Advertisement -

Covid-19 R Value: देशात पुन्हा कोरोनाच्या R Value मध्ये वाढ; केरळमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद

देशातील कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार दर्शविणारा 'आर-फॅक्टर' वाढताना दिसत आहे. केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये 'आर-फॅक्टर' कोरोना महामारीच्या संसर्गाची पुन्हा चिंता वाढवत आहे. चेन्नईच्या इन्स्टिट्यूट ऑफ...

International Flights वरील बंदी ३१ ऑगस्टपर्यंत कायम, DGCA ने परिपत्रक केलं जाहीर

परदेशात जाण्याचा विचार करतायं! मग जरा थांबा. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी पुन्हा वाढवली आहे. यामुळे भारतातून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंतही...

Covaxin आणि Covishield च्या Mixing dose संशोधनास मंजूरी, लवकरच ट्रायल

भारतात कोरोनाविरोधी लसींच्या मिक्सिंग डोसच्या (Mixing dose) चाचणीला लवकरचं सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या (CDSCO) तज्ज्ञांच्या एका समितीने कोवॅक्सिन...

Tax Extortion: ‘… ही मोदी सरकारची अंधाधुंध टॅक्स वसूली आहे’, महागाईच्या मुद्द्यावर राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे सरकारवर हल्ले सुरूच आहेत. राहुल गांधी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. बर्‍याच मुद्द्यांवरून राहुल...
- Advertisement -

जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला येथे आतंकवाद्यांचा ग्रेनेट हल्ला, CRPF चे २ जवान शहीद एका नागरिक जखमी

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरघोडी सुरुच असून जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला येथे आतंकवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात CRPF चे दोन जवान शहिद झाले आहेत. तर...

Corona Pandemic: कोरोनाने केलं कंगाल, सोन विकण्यात गुजरात टॉपवर

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे लोकांना अनेक आर्थिक संकटातून जावे लागले. कोरोनादरम्यान आलेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी लोकांनी मोठ्या संख्येने सोन्याची...

आधी Alpha नंतर Delta वेरिएंटचा संसर्ग,लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही ६१ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण

सध्या देशातील कोरोना (Covid19) आटोक्यात आल्याचे म्हटले जात असताना कोरोनाचे अनेक वेरिएंट समोर आलेत. या वेरिएंटपासून बचाव करण्यासाठी कोरोना विरोधी लस घेणे महत्त्वाचे मानले...
- Advertisement -