देश-विदेश

देश-विदेश

India Corona Update: देशात आज ३७, १५४ नवे रुग्ण, रिकव्हरी रेट ९७.२२ टक्के

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. आकडेवारीत सतत घट होत असली तरी धोका अद्याप कायम आहे. यात दिलासाजनक बाब म्हणजे कोरोनातून बरे...

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी RSSमध्ये बदल; अरुण कुमार भाजप कॉर्डिनेशनचे काम पाहणार

उत्तर प्रदेशसह इतर राज्यांमधील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)मध्ये मोठा बदल केला आहे. आता आरएसएस आणि भाजपमध्ये कॉर्डिनेशन म्हणजे...

आता काही सेकंदात मिळणार Covid-19 रिपोर्ट; इस्रायली तंत्रज्ञान भारतात ठरणार प्रभावी

देशात कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नसून कोरोना संसर्ग पसरू नये, यासठी देशभरात कोरोना चाचणी वेगाने सुरू आहे. मात्र या कोरोना चाचणीचा रिपोर्ट मिळण्यासाठी...

अमित शहांकडे सहकार क्षेत्राची सुत्र गेल्याने थरथराट होण्याचं कारण नाही – शिवसेना

केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालयाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे. या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, या नव्याने...
- Advertisement -

Petrol Diesel Price: तीन महिन्यानंतर डिझेलच्या किंमतीत घट, परंतु पेट्रोलची किंमत वाढली

सरकारी तेल कंपन्यांनी (Government Oil Companies) आज, सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत वाढ केली असून डिझेलच्या किंमतीत घट केली आहे. पेट्रोलच्या किंमतीत २८ पैशांची वाढ केली...

Live Update: राज्यात २४ तासात ७ हजार ६०३ कोरोनाबाधितांची नोंद, तर ५३ कोरोना रुग्णांचा मृत्यू

डॉमिनिकामधील कोर्टानं मेहूल चोक्सीला दिला जामीन, अँटिग्वाला जाण्याची दिली परवानगी मेहूल चोक्सीची प्रकृती बिघडल्याने कोर्टानं जामीन दिला आहे. उपचार करण्यासाठी अँटिग्वाला जाण्याची परवानगीही देण्यात आली...

उत्तर भारतात वीज कोसळल्याने ६८ जणांचा मृत्यू

राजस्थान, उत्तप्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यात रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल ६८ हून अधिक जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५० जण...

दिल्लीत पहिल्यांदा FASTag कार पार्किंग सुरू; टोल प्लाझाप्रमाणे सेकंदात भरले जाणार पैसे

मुंबई, पुणे आणि नवी दिल्ली यासारख्या मोठ्या शहरात वाहनांच्या पार्किंगची समस्या सामान्य आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने पार्किंगमधील एका आव्हानाचा सामना करण्यासाठी एक नवीन...
- Advertisement -

चौथ्यांदा अवकाशात पडलं भारतीय पाऊल; सिरीशाने Virgin Galactic मधून घेतली भरारी

भारतीय वंशाची मुलगी सिरीशा बंडला हिने रविवारी रात्री आठ वाजता व्हर्जिन गॅलॅक्टिक युनिटी -22 वरून यशस्वी अंतराळ भरारी घेतली. चौथ्यांदा एका भारतीयांनी अंतराळात पाऊल...

सर नाही, आतापासून तुम्ही मला बॉस म्हणायचं, रेल्वेमंत्री वैष्णव यांचा कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर सर्व मंत्री आपल्या कामाला लागले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी कार्यभार स्वीकरल्यानंतर लगेच रेल्वे कर्मचाऱ्यांना...

”लग्नाचं आमिष दाखवून हिंदू मुलानं हिंदू मुलीची फसवणूक करणं हे देखील लव्ह जिहाद”

''हिंदू मुलानं हिंदू मुलीला फसवणं हा प्रकारही 'जिहाद'च असतो असं त्यांनी म्हटलं आहे. हे प्रकार रोखण्यासाठी आम्ही नवा कायदा आणणार आहोत'' असं आसामचे मुख्यमंत्री...

Covid pandamic: पर्यटनस्थळांवरील गर्दीला आवर घाला, केंद्राच्या राज्यांना सूचना

देशात कोरोनाचा कहर गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. यासह देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाटच अद्याप ओसरली नसल्याने बऱ्याच पर्यटनस्थळांवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे....
- Advertisement -

प्रत्येक कुटुंबाला ३०० युनिट मोफत वीज; जुनी बिल माफ, कोणतीही वीज कपात नाही; उत्तराखंडमध्ये केजरीवालांचे वचन

पुढच्या वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उत्तराखंड निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तत्पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज उत्तराखंडला पोहोचले...

एकाच वेळी कोरोनाच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटचा महिलेला संसर्ग; ५ दिवसात मृत्यू

कोरोना विषाणूचा कहर सुरू असताना कोरोनाचे नवीन विभिन्न व्हेरिएंट जगभरात वेगाने पसरत आहेत. दरम्यान, बेल्जियममध्ये कोरोना विषाणूचा एक अनोखा व्हेरिएंट समोर आला आहे. बेल्जियममधील...

लखनऊमध्ये अल कायद्याचे दोन आरोपी ATS च्या ताब्यात, प्रेशर कुकर बॉम्ब,टाइम बॉम्ब आणि शस्र जप्त

उत्तर प्रदेशच्या लखनऊच्या काकोरी भागात पोलीस आणि यूपी ATSच्या संयुक्त पथकाने घातपाताचा कट उधळला आहे. दहशतवादी लपूर बसल्याची माहिती पोलिसांनी मिळताच पोलीस आणि ATSच्या...
- Advertisement -