देश-विदेश

देश-विदेश

अजून किती पिढ्या आरक्षण राहणार?; सुप्रीम कोर्टाचा सवाल

मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. शुक्रवारी सुनावणी दरम्यान अजून किती पिढ्या आरक्षण राहणार? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. ५० टक्के मर्यादा...

गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर शताब्दी एक्स्प्रेसमध्ये अग्नितांडव; सुदैवाने प्रवासी सुरक्षित

गाझियाबाद रेल्वे स्टेशन देशातील सर्वात गर्दी असणारे रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाते. दिल्लीहून लखनौला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेस ट्रेनला शनिवारी सकाळी भीषण आग लागली. गाझियाबाद...

‘ते ४५ मिनिटं खूपच मोठे होते’; WhatsApp ने ट्वीट करून युजर्सचे मानले आभार

भारतासह जगातील सर्व देशांमध्ये शुक्रवारी रात्री लोकप्रिय आणि सर्वाधिक युजर्स असणारं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअ‍ॅप हे डाऊन झाल्याचे समोर आले. व्हॉट्सअ‍ॅपसह इतर काही सोशल मीडिया...

गुजरातमध्ये प्लॅस्टिक फॅक्ट्रीला भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

गुजरातमधील प्लास्टिक कारखान्यात शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. अहमदाबादच्या वटवा येथे असलेल्या प्लॅस्टिकच्या कारखान्याला आग लागली आहे. आगीचं रुप इतकं रौद्र होतं की सर्वत्र...
- Advertisement -

एनआयए, एटीएसला संपूर्ण सहकार्य करणार

स्फोटकांची स्कॉर्पिओ आणि मनसुख हिरेन मृत्युप्रकरणी अनुक्रमे एनआयए, एटीएस तपास करत आहे. एनआयए आणि एटीएसला राज्य सरकार संपूर्ण सहकार्य करत आहे. राज्य सरकार या...

Whatsapp, FB आणि इन्स्टाग्राम मेसेजिंग अचानक ठप्प! कारण अस्पष्ट

जगभरात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरकर्ते असलेले सोशल मिडिया अ‌ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‌ॅपवर अचानक मेसेज जाणं बंद झाल्याने वापरकर्ते अर्थात युजर्स हैराण झाले. व्हाट्सअप्प नंतर फेसबुकसह...

GATE Result : गेटचा निकाल जाहीर; एक लाख २६ हजार ८१३ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र  

इंजिनिअरिंगच्या पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी आवश्यक प्रवेश प्रक्रिया ‘गेट’चा (Graduate Aptitude Test) निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परिक्षेत एक लाख २६ हजार ८१३ विद्यार्थी...

चक्क कोरोनाच्या अँटिबॉडीजसह बाळाचा झाला जन्म

जगात अनेक अद्भुत गोष्टी घडत असून, त्यात आता अमेरिकेत एक नवा प्रकार घडला आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या सावटानंतर अनेक अनोख्या गोष्टी...
- Advertisement -

विमा धारकांसाठी आनंदाची बातमी! कोरोना लसीकरणानंतर त्रास झाल्यास विमा कंपनी देणार खर्च

कोरानाच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण जग त्रस्त झाले असतांनाच लोक वाट पाहत होती ते कोरोना वॅक्सिनची. अनेक मोठ-मोठ्या कंपन्या वॅक्सिन बनवण्यासाठी रिसर्च करत होत्या. शेवटी कोरोना...

राम-सीता, रावणासह द्रौपदीही उतरले होते भाजपातर्फे निवडणुकीच्या रिंगणात!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रामायण या मालिकेतील भगवान रामची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी आता राजकीय क्षेत्रात एण्ट्री केली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी अरुण...

केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या ‘प्रत्येक घरात रेशन’ योजनेला दिली स्थगिती

केंद्र सरकारने शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारच्या 'रेशन डोरस्टेप डिलिव्हरी' योजनेवर बंदी घातली असून त्या योजनेला स्थगिती दिली आहे. दिल्लीमध्ये रेशन डोरस्टेप डिलिव्हरी...

भारतात मुलं दत्तक घेण्यासाठी पॉझिटिव्ह ट्रेंड

भारतात मुलं दत्तक घेण्यासाठी पॉझिटिव्ह ट्रेंड असल्याचे दिलासादायक चित्र नुकतंच समोर आलं आहे. गेल्या तीन वर्षात १४ हजार ५०० मुलांना देशासह विदेशातूनही पालकत्व मिळाल्याची...
- Advertisement -

#RippedJeansTwitter: फाटलेल्या जीन्स प्रकरणी मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा माफीनामा

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचे महिलांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य देशभरात गाजत आहे. रावय यांनी 'फाटलेली जीन्स घालणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करते' असे वादग्रस्त...

Tamil Nadu Election 2021: कमल हासन यांचा जाहीरनामा प्रसिद्ध; म्हणाले, माझा पक्ष सत्तेत आलं तर…

तमिळनाडू निवडणुकांपूर्वी मक्कल निधी मय्यम यांचे प्रमुख कमल हासन यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तब्बल १०८ पानांच्या जाहीरनाम्यात त्यांनी राज्यातील जनतेच्या हितासाठी...

Corona Vaccination: भारतात सिरमची दुसरी लस येणार

देशात कोरोना लसीकरणा मोहिम वेगाने सुरु आहेत. सध्या दोन लसींच्या वापराला मान्यता आहे. यात आता अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्स आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी...
- Advertisement -