देश-विदेश

देश-विदेश

काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांच्या १४ मालमत्तांवर सीबीआयची छापेमारी; ५० लाखांची रोकड जप्त

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार व त्यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्या १४ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन सीबीआयने ही छापे टाकले आहेत....

वाढती लोकसंख्या, इंटरनेटमुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ – राजस्थान पोलीस महासंचालक

उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेनंतरही बलात्कारांचं सत्र सुरुच आहे. या घटनांमुळे देशात संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, राजस्थानचे पोलीस महासंचालक भूपेंद्रसिंग यादव यांनी, वाढती...

Hathras Rape Case: पीडितेचे २ वेगवेगळे मेडिकल रिपोर्ट आले समोर, एकात बलात्कार तर दुसऱ्यात

उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान या प्रकरणासंदर्भात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पीडित तरुणीचे दोन वेगवेगळे मेडिकल...

बंगालमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या; राज्यपालांनी ममता बॅनर्जींना बजावलं समन्स

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. भाजपचे जिल्हा समितीचे सदस्य आणि माजी नगरसेवक मनिष शुक्ला यांची टीटागढ येथे...
- Advertisement -

आंध्र प्रदेशात शाळा उघडल्या आणि २७ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले!

गेल्या काही दिवसांपासून अनलॉकच्या पार्श्वभूमीवर इतर अनेक गोष्टींसोबतच शाळा देखील सुरू करण्याची मागणी वारंवार समोर येऊ लागली आहे. केंद्र सरकारने देखील अनलॉकचे अनेक टप्पे...

देशात ५०० डॉक्टरांचा मृत्यू, ८७ हजार आरोग्य कर्मचारी कोरोनाग्रस्त – IMA

कोरोना रुग्णांवर उपचार करताना देशातील ५०० हून अधिक डॉक्टरांचा बळी गेला आहे. तर ८७ हजार आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र अद्यापही सर्व...

Live Update: मुंबई इंडियन्सचा सनरायजर्स हैदराबादवर दणदणीत विजय!

IPL 2020 मध्ये आज झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये Mumbai Indians ने Sunrisers Hyderabad चा पराभव करत आपल्या खात्यात २ गुणांची कमाई केली आहे. शारजा मैदानाचा...

DRDO Recruitment: सरकारी नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे भरती; असा करा अर्ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात लॉकडाऊन जाहीर केला होता. यादरम्यान अनेक कंपन्यांना आर्थिक फटका बसल्याने अनेक जण बेरोजगार झाले. दरम्यान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत...
- Advertisement -

‘जेव्हा सत्तेत येऊ, तेव्हा तिन्ही कृषी विधेयके फेकून देऊ’; राहुल गांधी यांची घोषणा

केंद्र सरकारने तीन नवे कृषी विधेयके आणली असून त्याला देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. यावर काँग्रेसदेखील आक्रमक झाली असून आम्ही सत्तेत आल्यास ही सर्व...

Corona Vaccine : ‘जुलै २०२१ पर्यंत भारतीयांना लस पोहोचवण्याचे लक्ष्य’

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. याच दरम्यान कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी...

सुट्ट्यांच्या काळातही १० लाखांपेक्षा अधिक चाचण्या

कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये भारताने अमेरिकेला मागे टाकले. त्यानंतर काही दिवसांपासून भारताने सातत्याने १० लाखांपेक्षा कमी सक्रीय रुग्ण संख्येचा कल कायम ठेवला आहे. कोरोनाला...

Indo v/s China : सीमेवर तणाव! लडाखमध्ये होणार लष्करी पातळीवर चर्चा

गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर भारत-चीन सीमावाद निर्माण झाला होता. त्यानंतर अद्याप भारत-चीन सीमेवरील तणाव कायम असून गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमा संघर्षाने...
- Advertisement -

मुंबई लोकल सुरु करण्याबाबत रेल्वेमंत्र्यांनी दिली ही माहिती

देशात कोरोनाचे संकट असल्याने गेल्या सात महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल बंद आहे. मात्र आता अनलॉकच्या प्रक्रियेनंतर ती सुरू करण्यात यावी अशी मागणी...

महत्त्वाची बातमी! देशात कोरोनाची लस कधी येणार; आज होणार खुलासा

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता यावरील लस कधी येणार, याची वाट सगळे पाहत आहेत. कोरोनाच्या लशीत रशियाने पहिला क्रमांक लावला असला तरीही...

‘मुलींवर संस्कार करणं आई-वडिलांचं कर्तव्य’; बलात्कार प्रकरणी भाजपा आमदाराचे वक्तव्य

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. हाथरस या ठिकाणी एका युवतीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिच्यावर हल्लाही झाला. तिला उपचारांसाठी रुग्णालयात...
- Advertisement -