देश-विदेश

देश-विदेश

Coronavirus: २४ तासात ८३ हजार ३४१ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ३९ लाखावर

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासात ८३ हजारहून अधिक जणांना कोरोनाचीबाधा झाल्याचे समोर आले आहे. तर १ हजारहून अधिक...

कर्ज परतफेडीच्या हप्त्यांना स्थगिती; कर्जदारांना दिलासा, बँका मात्र संकटात

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी कर्जहप्ते परतफेड स्थगन प्रकरणी अंतरिम आदेश दिला आहे. कोरोना दरम्यान ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत परतफेड स्थगित असलेली कर्जखाती अनुत्पादित मालमत्ता अर्थात...

रिया चक्रवर्तीच्या घरावर नार्कोटिक्सचा छापा; मुंबई पोलिसांसोबत झाडाझडती सुरु

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीच्या मुंबईतील घरावर छापा टाकला आहे. आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास...

कर्ज हप्त्यांवर विलंबित शुल्क म्हणून व्याज द्यावेच लागणार

कोरोनाच्या संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सहा महिने कर्जहप्ते भरण्यापासून कर्जदारांची सुटका झाली असली तरी त्यांना त्यावर विलंबित शुल्क म्हणून व्याज द्यावे लागेल, अशी ठाम...
- Advertisement -

कोरोनाची लस दरवर्षी घ्यावी लागणार; आयसीएमआरच्या महासंचालकांनी दिले संकेत

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर लस आल्यानंतर देखील काही समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. कोरोना टाळण्यासाठी लोकांना दरवर्षी लस घ्यावी लागू शकते, असे संकेत आयसीएमआरचे...

कार चालवताना मास्क घालणं आवश्यक आहे? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं हे उत्तर!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरूवारी स्पष्ट केलं आहे की, कार चालवणाऱ्याने मास्क घालणं आवश्यक आहे. भारतातील कोविड १९ च्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी केंद्रीय...

महामारी भारतीयांच्या आकांक्षांवर परिणाम करू शकणार नाही – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम (USISPF) च्या तिसर्‍या परिषदेला संबोधित केलं. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, कोरोना...

पबजीसह ११८ चीनी Apps बंदीनंतर ड्रॅगनने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

केंद्र सरकारने पबजीसह चीनच्या ११८ अ‍ॅप्सवरही बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर चीनने निषेध करत चिंता व्यक्त केली आहे. चीनचे वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते गाओ फेंग...
- Advertisement -

कुलभूषण जाधव प्रकरणात भारताला वकील नेमण्याची संधी; इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे आदेश

कुलभूषण जाधव प्रकरणात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पाकिस्तान सरकारला धक्का दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करण्याची आणखी एक संधी भारताला मिळायला हवी, असं...

कोण म्हणतं PUBG बॅन झाला; या चोर मार्गाने आताही खेळू शकता PUBG!

सर्वाधिक लोकप्रिय मोबाईल गेम्संपैकी एक असलेला PUBG सह ११८ Apps वर भारतात बंदी घातली आहे. या ११८ चिनी Apps आणि गेम्सला देशाच्या सार्वभौमत्व आणि...

देशातील ‘या’ पाच राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका – आरोग्य मंत्रालय

देशात कोरोना विषाणूचा प्रसार थांबायचं नावाचं घेत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाच्या एकूण Active रुग्णांपैकी ६२ टक्के प्रकरणे फक्त...

संतापजनक! चॉकलेट आणायला गेलेल्या मुलीवर नराधमाने केला बलात्कार!

दिवसेंदिवस मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज एक घटना ऐकायला येते. नुकतीच उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक घटना घडली आहे. दिल्लीला लागून असलेल्या...
- Advertisement -

Loan Moratorium : केंद्र सरकार व्याज माफ न करण्याच्या भूमीकेवर ठाम; पुढील सुनावणी १० सप्टेंबरला

लॉकडाऊन काळात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिलेल्या व्याजदरातील सवलतीवर आणि कर्ज स्थगितीवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. या प्रकरणातील पुढील सुनावणी १० सप्टेंबर...

पिझ्झ्याच्या दुकानात नोकरीचा अर्ज घेऊन आला आणि टिप बॉक्स घेऊन पळाला!

एक तरूण मुलगा आपल्या नोकरीचा अर्ज घेऊन पिझ्झाच्या दुकानात गेला, पण अचानक त्याचा विचार बदलला आणि तो दुकानात असलेल्या टिप बॉक्स घेऊन पळला. ही...

कोरोनाबाधित गंभीर रुग्णांचे प्राण वाचवू शकतात ‘हे’ दोन स्टिरॉइड – WHO

जगभरात कोरोना विषाणूचा प्रसार जितक्या वेगाने वाढत आहेत तितक्याचे वेगाने सध्या कोरोना रोखण्यासाठी औषधे शोधली जात आहेत. आता या महामारीत स्टिरॉइड देखील लोकांचे जीव...
- Advertisement -