देश-विदेश

देश-विदेश

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिला राजीनामा

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी पदाचा राजीनामा दिला असून प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितले जात आहे. शिंजो आबे हे प्रकृती अस्वास्थामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार...

Covid 19 – स्वॅब घेताना चिमुकल्याच्या नाकातून आलं रक्त, दोन दिवसांत बाळ दगावलं!

कोरोनामुळे देशात आत्तापर्यंत ६१ हजारांहून जास्त लोकांचा जीव गेलेला असतानाच Swab Text घेणाऱ्या लॅब टेक्निशियनच्या हलगर्जीपणामुळे एका दोन दिवसांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना...

जपानमधील संशोधकांनी सांगितला Corona नष्ट करण्याचा फॉर्म्युला

जगभरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास संशोधन सुरू आहे. कोरोनाचे स्वरुप आणि त्याला प्रतिबंध करण्याकरता संशोधक दिवसरात्र झटत आहेत. दरम्यान जपानमधील संशोधकांनी कोरोनावर मात करण्याचा एक...

Covid- 19 ची लक्षणं नसलेल्या लोकांची तपासणी होणे आवश्यक – WHO

देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या संक्रमण झालेल्या बाधितांची संख्या लक्षात येण्यासाठी लोकांची कोरोना चाचणी करायला पाहिजे. यासह ज्या लोकांना कोरोनाची लक्षणं नाहीत अशा...
- Advertisement -

Amritsar Building Collapse: अमृतसर इमारत दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील महाड...

सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; UGC च्या परीक्षा होणारच

सुप्रीम कोर्टाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) द्वारे घेतल्या जाणाऱ्या अंतिम वर्षांच्या परिक्षांसंबंधी महत्त्वाचा निर्णय दिला आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र...

चीनला सडेतोड उत्तर, ‘हा’ देश भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार

चीनमुळे त्रस्त असणाऱ्या व्हिएतनामला भारताचे सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र खरेदी करण्याची इच्छा आहे. चीनच्या तणावादरम्यान भारत आणि व्हिएतनाम यांची मैत्री अशाप्रकारे पुढे जात आहे, जशी...

Corona: देशात २४ तासांत ७७ हजार नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ३३ लाख ८७ हजारांवर!

भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. भारतात गेल्या २४ तासांत ७७ हजार २६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, कोरोनामुळे १ हजार ५७...
- Advertisement -

अन्यथा पुढील ५० वर्षे काँग्रेस विरोधातच बसेल; गुलाम नबी आझाद यांचा पलटवार

जर पक्षांतर्गत निवडणुकीत निवडून आलेल्या नेत्याने नेतृत्व केले, तरच काँग्रेस पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करु शकेल, अन्यथा पुढील ५० वर्षे काँग्रेसला विरोधीपक्षातच बसावे लागेल, असा...

Intas pharma करतेय देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपीची लस; लवकरच होणार मानवी चाचणी

देशात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. दररोज हजारो कोरोना रूग्णांची नोंद केली जात आहे. त्याचबरोबर जगातील कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी लस शोधण्यात येत आहे. दरम्यान,...

१२ वर्षांचा मुलगा गेम खेळण्यासाठी करत होता हट्ट, शेजाऱ्याने गळा दाबून केली हत्या

फ्री फायर गेम खेळण्याचा हट्ट केला म्हणून एका १२ वर्षाच्या मुलाला ठार करण्यात आल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये एका १२ वर्षाचा मुलगा...

समलैंगिकांसाठी न्यायालयाचा आणखी एक मोठा निर्णय; लिव्ह-इनमध्ये राहता येणार!

सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करूनही देशात समलैंगिक लोकांना समाजाकडून स्वीकृतीसाठी झगडावं लागत आहे. अशातच आता ओडिशा हायकोर्टाने समलिंगी जोडप्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय दिला...
- Advertisement -

केंद्राने कमी व्याजात कर्ज घेऊन राज्यांना निधी उपलब्ध करावा

वस्तू व सेवाकरातील (जीएसटी)नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै 2020 पर्यंत 22 हजार 534 कोटी रुपयांची थकबाकी येणे असून ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच...

ड्रग्ज देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; वेश्याव्यवसायातही ढकलले

उत्तर प्रदेश गेले काही दिवस बलात्कार, खून, अपहरण अशा अनेक गुन्ह्यांमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील वाराणसीहून एक खळबळजनक बातमी समोर येत...

नीट आणि जेईईची परीक्षा होणारच

केंद्र सरकार नीट आणि जेईईची परीक्षा घेण्यावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत या परीक्षा होणार आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. येत्या १ सप्टेंबरपासून...
- Advertisement -