देश-विदेश

देश-विदेश

ठरलं! ७३ दिवसात भारतीयांना मिळणार कोरोना लस, तीही अगदी मोफत!

भारताची पहिली कोरोना लस कोविशिल्ड ७३ दिवसांत बाजारात उपलब्ध होईल, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी...

अरे, आता म्हणे दाऊद पाकिस्तानमध्ये नाहीच!

दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचा दावा आता पाकिस्ताननं फेटाळून लावला आहे. दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी प्रसिध्द केलेलं वृत्त निराधार असल्याचं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं...

Corona Live Update – गेल्या २४ तासांत मुंबईत ६९० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई गेल्या २४ तासांत ९९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३४ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनोबाधितांची संख्या १ लाख ३६...

अजून दोन वर्ष तरी कोरोना काही जात नाही – WHO

कोरोनावर मात करण्यासाठी लसीसह उपलब्ध सर्व साधनांचा वापर करावा लागेल, त्यामुळे किमान यासाठी दोन वर्ष लागू शकतात असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस...
- Advertisement -

ऐकावं ते नवलंच! नवरा भांडत नाही, अति प्रेम करतो म्हणून पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

सर्वांना वाटते की आपले वैवाहिक जीवन सुखी असावे. नवरा बायकोमध्ये कधीही भांडण होऊ नये, नवऱ्याने कामात मदत करावी, जगात कोणी कोणावर प्रेम केलं नसेल...

‘कोरोना पसरविण्यात तबलिगींचा हात नाही, त्यांना बळीचा बकरा बनवलं’

कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढायला सुरुवात झाल्यानंतर मार्च महिन्यात दिल्ली येथे झालेल्या तबलिगी मरकजमुळे आणखी दहशत पसरली होती. तबलिगींमुळे भारतात कोरोना पसरला असा एक आरोप...

दाऊदचा ठावठिकाणा लागला; पाकिस्तानच्या व्हाइट हाऊसमध्ये लपून बसलाय

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये राहत असल्याचे पहिल्यांदा मान्य केले आहे. पाकिस्तान सरकारने शनिवारी देशाला एफएटीएफच्या (FATF) ग्रे यादीतून बाहेर काढण्यासाठी बंदी घातलेले ८८...

ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी BMCच्या ‘या’ हॉस्पिटलमध्ये ३२० जणांवर होणार!

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगातील अनेक देश कोरोनाची लस विकसित करत आहे. दरम्यान ब्रिटनच्या...
- Advertisement -

देशात कुठेही मालवाहतूक आणि फिरण्यासाठी ई पासची आवश्यकता नाही – केंद्र सरकार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. केंद्राने नुकतेच अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यातील नियमावली जारी केली असून...

Hot फोटोनांही मिळत नव्हत्या लाईक्स; वेट्रेस तरुणीची आत्महत्या

फेसबुक पोस्टला जास्त लाईक्स न मिळालेल्या एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली....

तांत्रिकांच्या सांगण्यावरून वडील मुलाचा ‘आत्मा’ पकडण्यासाठी तलवार घेऊन गेले रुग्णालयात

राजस्थानच्या जोधपूर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मृत मुलाचा आत्मा आणण्यासाठी वडील हातात तलावर घेऊन रुग्णालयात गेले. रुग्णालयातील महिला वार्डमध्ये तलवार घेऊन...

संतापजनक! महिलेवर १३९ जणांनी केला बलात्कार, ४२ पानी FIR दाखल!

सध्या अनेक संतापजनक घटना समोर येत आहेत. शुक्रवारी एका महिलेने गेल्या अनेक वर्षांत तब्बल १३९ लोकांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी...
- Advertisement -

पंजाब बॉर्डवर BSF जवानांनी पाच पाकिस्तानी घुसखोरांचा केला खात्मा!

देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह सुरू असताना दुसऱ्या बाजूला पंजाबला लागून असलेल्या पाकिस्तानी सीमेवरील घुसखोरीचा मोठा डाव हाणून पाडला. बीएसएफच्या जवानांनी पाच घुसखोरांचा खात्मा केला...

Ganesh Chaturthi 2020: सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो!

आज संपूर्ण देशात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. कोणत्याही कामाच्या सुरुवातील गणपती बाप्पाची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. गणपती बाप्पाची पूजा फक्त भारतात...

चीनला झटका, भारताने ४४ ट्रेनची निविदा केली रद्द

भारताने आणखी एक झटका दिलला आहे. केंद्राने सेमी हाय स्पीड ‘वंदे भारत’ ट्रेनची निविदा रद्द केली आहे. ४४ सेमी हाय स्पीड ट्रेनचा पुरवठा करण्यासाठी...
- Advertisement -