देश-विदेश

देश-विदेश

कोरोनामुळे देशभरात ९९ डॉक्टरांचा मृत्यू

देशात कोरोनाचा कहर सुरु असताना कोरोनाशी लढणाऱ्या कोविड योद्ध्यांना देखील कोरोनाचा संसर्ग होत आहे. पोलीस, जवान, सफाई कर्मचारी यांच्यासह रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाचा...

ओबामा, नेतान्याहू, बिल गेट्स, Appleसह अनेक अनेक दिग्गजांचे ट्विटर अकाउंट हॅक

हॅकर्सनी जगातील अव्वल नेते, प्रसिद्ध व्यक्ती, प्रसिद्ध व्यापारी आणि कंपन्यांची ट्विटर अकाउंट हॅक केली आहेत. यामध्ये अमेरिकेची अनेक हाय प्रोफाइल ट्विटर अकाउंट हॅक करण्यात...

मी भाजपमध्ये जाणार नाही -सचिन पायलट

राजस्थानातील राजकीय घडामोडी उत्कंठावर्धक वळणावर आहेत. मी भाजपमध्ये जाणार नाही, अशी मोठी घोषणा राजस्थानचे युवा नेते सचिन पायलट यांनी केली. काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपद आणि...

राजकीय आरक्षण रद्द करा

देशात अनुसूचित जाती आणि जमातींना देण्यात येणारे राजकीय आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते...
- Advertisement -

जिओचे ५-जी नेटवर्क देशात २०२१ पासून सुरु

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 43व्या सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी बुधवारी ‘जिओ आत्मनिर्भर ५-जी’ची घोषणा केली. मुकेश अंबानींकडून जिओ 5-जी रोडमॅपचे अनावरण करण्यात आले असून, ही...

‘भाजपने आमदार खरेदीपेक्षा, व्हेंटिलेटर खरेदी केली असती तर…’; काँग्रेसचा टोला

सध्या राजस्थानमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून पुन्हा एकदा देशातील दोन महत्त्वाचे पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले गेले आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी...

अकरा वर्षांच्या मुलाने १७ सेकंदात बँकेतून लंपास केले १० लाख

मध्य प्रदेशच्या जिल्हा सहकारी बँकेत एक विचित्र प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशच्या जावद शहरातील जिल्हा सहकारी बँकेतून एका ११ वर्षाच्या मुलाने अवघ्या १७ सेकंदात...

अजब! फोटोग्राफर गेला मृतदेहाचा फोटो काढायला; पण तो तर जिवंत निघाला

केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कालामस्सेरी परिसरात अजब घटना समोर आली आहे. फोटोग्राफर हॉस्पिटलच्या बाहेर पोलिसांच्या कागदोपत्री कारवाईसाठी एका मृत व्यक्तीचा फोटो घेत असतानाच अचानक त्याला...
- Advertisement -

India-EU Summit मध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले – ‘आमची भागीदारी जागतिक स्थिरतेसाठी उपयुक्त’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारत-युरोपियन युनियनच्या परिषदेला संबोधित केले. त्यावेळी ते म्हणाले की भारत आणि युरोपियन संघ भागीदार आहेत आणि आमची भागीदारी...

एअर इंडिया काही कर्मचाऱ्यांना पाठवणार ५ वर्षे बिनपगारी सुट्टीवर!

कोरोनाच्या पार्श्वभूमी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर संपुर्ण देशावर आर्थिक संकट कोसाळले. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्माचाऱ्यांची कपात केली तर काही ऑफिसेस पुर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात...

IIT Delhi नं बनवलं जगातलं सर्वात स्वस्त कोरोना टेस्टिंग किट! किंमत फक्त…

जगभरात कोरोनाचा फैलाव आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या चाचण्या ही एक महत्त्वाची बाब ठरत आहे. मात्र, कोरोना टेस्टिंग...

धक्कादायक! ‘BSF’च्या ६८ जवानांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूने संपूर्ण जगात अक्षरश: थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधिताच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या कोरोनाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा, पोलीस प्रशासन, सीमेवर...
- Advertisement -

ज्यांना पक्ष सोडून जायचंय, त्यांनी खुशाल जावं – राहुल गांधी

राजस्थानमधील राजकीय नाट्यमय घडामोडींना वेग आला असतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुचक वक्तव्य करत सचिन पायलटला टोला लगावल आहे. राहुल गांधी यांनी...

‘या’ बिझनेसमॅनने खरेदी केला भारतातील सर्वात महागडा फ्लॅट; किंमत ऐकून व्हाल थक्क!

असे म्हणतात की प्रत्येकाचे स्वतःचे लहान तरी का होईना पण एखाद्या हक्काच्या घराचे स्वप्न असते. पण त्या घराची किंमत १०० कोटी असेल तर... होय,...

अमेरिकेने दिली खुशखबर; लॉकडाऊनच चक्र लवकरच संपणार

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच देशात लस शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत १५० पेक्षा जास्त लसीच्या चाचण्यांचे विविध स्तरावर परिक्षणे करण्यात आली आहेत. यामध्ये...
- Advertisement -