देश-विदेश

देश-विदेश

दहा वर्षे सत्ता भोगूनही…, घराणेशाहीवरून ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

मुंबई : आज घराणेशाही व चाटूगिरीने आपला देश बरबाद केला आहे. एखाद्या राजकीय पक्षाची सूत्रे फक्त एकाच परिवाराकडे कशी काय असू शकतात? असा सवाल...

लोकांना पंगू करणे हे स्वातंत्र्य नाही, ठाकरे गटाचे मोदी सरकारवर टीकास्त्र

मुंबई : ‘मला पुन्हा एक संधी द्या. मी तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेऩ,’ असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला स्वातंत्र्यदिनी दिले. मात्र यापूर्वी...

चांद्रयान-3 साठी आज महत्त्वाचा दिवस; विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून होणार वेगळं

भारतीयांसह जगाच्या आशा, अपेक्षांसह अवकाशात झेपावलेलं चांद्रयान-3 साठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. चांद्रयान-3 हे आज दोन भागात विभागलं जाणार आहे. विक्रम लँडर हे प्रोपल्शन...

Live Update : कुर्ल्यातील नारायण नगर येथे इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग

कुर्ल्यातील नारायण नगर येथे इंडस्ट्रियल इस्टेटला भीषण आग या आगीच्या घटनेनंतर दोन फायर इंजन घटनास्थळी दाखल झाले सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू मनसे कार्यकर्त्यांकडून...
- Advertisement -

Petrol-Diesel rates hiked : पाकिस्तानी सरकारने मध्यरात्री वाढवले पेट्रोल-डिझेलचे दर; जनतेचा आक्रोश

Petrol-Diesel rates hiked : पाकिस्तानमधील सरकारच्या एका निर्णयामुळे देशातील लोकांकडून आक्रोक व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानचा स्वातंत्रदिन साजरा करण्यात आल्यानंतर सरकारने देशवासीयांना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची...

Indian Railway : आता रेल्वेचा प्रवास आणखी होणार सुपरफास्ट; नव्या सात प्रकल्पांना हिरवा झेंडा

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या सेवांचा विकास आणि प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 7 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. सात रेल्वे प्रकल्पांना हिरवा...

जय हो…चांद्रयान-3 प्रवास पूर्ण करीत पोहचले चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ; आता पुढे काय?

नवी दिल्ली: भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावरील आपला प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आता हे यान चंद्राच्या पृष्ठभागाचे चुंबन घेण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे. भारतीय...

‘INDIA’ : मुंबई बैठकीआधीच खडाखडी; काँग्रेस-आपमध्ये ‘या’मुळे वादाची ठिणगी

'INDIA' : सत्ताधारी पक्षाच्या एनडीए (NDA) आघाडीला आव्हान देण्यासाठी आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या 'इंडिया' (India) आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होत आहे....
- Advertisement -

Panipat Voilence : नूहनंतर पानिपमध्ये वातावरण तापले; धार्मिकस्थळात घुसून युवकांची घोषणाबाजी

हरियाणा : मागील काही दिवसांपासून ईशान्येकडील मणिपूरमध्ये दंगे भडकत असतानाच नूहमध्येही हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आता ही आग हरियाणातील पानिपतपर्यंत जाऊन पोहचली असून, 15...

देशभरातील 100 शहरात 10 हजार नवीन इलेक्ट्रिकल बस धावणार; अनुराग ठाकूरांची माहिती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटने इलेक्ट्रिक बस चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, 100 शहरांमध्ये इलेक्ट्रिकल बस चावण्यात...

Crime : आर्थिक फसवणूक करणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला इंग्लंडमध्ये दोन वर्षाची शिक्षा

इंग्लंड : पदाचा गैरवापर करून एक नव्हे तर तब्बल 50 हजार पाउंडसची फसवणूक करणाऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीस इंग्लंड न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली...

Imran Khan : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना न्यायालयाकडून मोठा झटका, 9 जामीन अर्ज फेटाळले

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) अध्यक्ष इम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधात हिंसक निदर्शनांबद्दल त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या प्रथम माहिती...
- Advertisement -

पंतप्रधानाच्या घोषणेनंतर 24 तासांच्या आत विश्वकर्मा योजनेला हिरवा कंदील; कोणाला होणार फायदे, वाचा-

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना कामगार आणि कारागिरांसाठी विश्वकर्मा योजना आणणार असल्याची घोषणा केली होती. या भाषणाच्या अवघ्या 24 तासाच्या...

निवडणुकीत उमेदवाराने संपत्ती जाहीर न केल्यास ठरणार अपात्र, ‘या’ न्यायालयाने दिला निर्णय

कर्नाटक : निवडणुकीला उभे राहिल्यानंतर उमेदवाराला त्याची संपत्ती निवडणूक आयोगासमोर जाहीर करणे हे बंधनकारक असते. परंतु काही उमेदवार हे खोटी संपत्ती जाहीर करून खऱ्या...

‘पंतप्रधान नाही तर हिंदू म्हणून आलोय’; ऋषी सुनक पोहोचले मोरारी बापूंच्या रामकथेला

Rishi Sunak Visits Ram katha of Morari Bapu: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी (१५ ऑगस्ट) केंब्रिज विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रख्यात अध्यात्मिक मोरारी बापूंच्या रामकथेला...
- Advertisement -