देश-विदेश

देश-विदेश

बृजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंविरोधात याचिका केली दाखल, विनेशसह अनेकांवर केले गंभीर आरोप

भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ, मानसिक त्रास दिल्याच्या आरोप करणाऱ्या कुस्तीपटूंविरोधातच आता त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. बृजभूषण...

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत एकूण २३ चित्ररथांचे संचलन, महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांचा समावेश

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात विविध राज्यांच्या चित्ररथांचे संचलन होत असते. यंदा २६ जानेवारी रोजी एकूण २३ चित्ररथांचे संचलन होणार असून यामध्ये १७...

पुन्हा एअर इंडियाच्या विमानात बिघाड; उड्डाण केल्यावर 50 मिनिटांतच लँडिंग

मागील अनेक दिवसांपासून विमानात घडणाऱ्या घटनांमुळे एअर इंडिया कंपनीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमानातील शौचालयात धुम्रपान करणे, वृद्ध महिलेवर लघुशंका करणे, जेवणात दगड...

बेटांची नावे बदलल्यानंतर ममता बॅनर्जी मोदींवर कडाडल्या, राजकीय फायद्यासाठी…

कोलकाता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त अंदमान आणि निकोबारमधील २१ मोठ्या बेटांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नामकरण करण्यात आले....
- Advertisement -

परमवीर चक्रविजेत्यांच्या नावाने ओळखले जातील ‘या’ 21 बेटांची नावं

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 126 वी जयंती आहे. याचं निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंदमान आणि निकोबारमधील 21 मोठ्या बेटांचे नामकरण केले....

सोशल मीडियावरील खोट्या जाहिरातींवर केंद्राची नजर, इन्फ्लूएन्सर्ससाठी नियमावली जारी

New guidelines for social media influencers | मुंबई - सोशल मीडियावर जाहिरात करणाऱ्या इन्फ्लूएन्सर्ससाठी केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. त्यामुळे इन्फ्लुएन्सर्सना आता अधिक...

देशातील अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाचा मास्टर प्लॅन; लोकसभेच्या 60 जागांवर लक्ष

आगामी काळातील निवडणूका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीने तयारीला सुरूवात केली आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर भाजपाने अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी एक मेगा...

Breaking : पाकिस्तानात वीजपुरवठा खंडित, राजधानीसह अनेक जिल्हे अंधारात

Mass Power Cut in Pakistan | इस्लामाबाद - महागाईमुळे बेहाल झालेल्या पाकिस्तानात आता बत्तीगुल झाली आहे. उच्चदाब ट्रान्समिशन मार्गात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने पाकिस्तानातील...
- Advertisement -

अंदमान-निकोबारमधील ‘ही’ बेटं परमवीर चक्र विजेते म्हणून ओळखली जाणार

अंदमान आणि निकोबारमधील 21 बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावं दिली जाणार आहेत. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. या निमित्ताने अंदमान-निकोबार बेटांवर...

उत्तर भारतातील ‘या’ राज्यांमध्ये थंडी आणि मुसळधार पावसाचा IMDचा इशारा

उत्तर भारतातील राज्यांमध्ये पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसासोबतच हिमवृष्टीचीही शक्यता बळावली आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी आणि थंडीच्या...

चिनी नवीन वर्षाच्या कार्यक्रमात अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार; 10 जणांचा मृत्यू

पाच दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियातील गोशेन येथे गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेत सहा महिन्यांच्या मुलासह 10 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुन्हा...

Budget 2023 | नोकरदारवर्गाकडून ‘या’ पाच अपेक्षा, Income Tax ची मर्यादा वाढणार?

Budget 2023 | नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2023) १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitaraman)...
- Advertisement -

तामिळनाडूतील ‘या’ मंदिराच्या उत्सवात कोसळली क्रेन; तीन जणांचा मृत्यू

तामिळनाडूमधील मंडियमम्न मंदिराच्या मैलार उत्सवाला गालबोट लागले आहे. या मंदिराच्या उत्सवात एक क्रेन कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राणीपेट जिल्ह्यातील नेमिलीच्या इथं किलीवेडी...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घरावर FBIचे छापे, महत्त्वाची कागदपत्रं केली जप्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांच्या घरावर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (FBI) छापेमारी केली आहे. जो. बायडेन यांच्या विल्मिंग्टन येथील निवासस्थानी १३ तास एफबीआयच्या...

Video : ‘तो’ व्हिडीओ शेअर करत उद्योगपती आनंद महिंद्रांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. आनंद महिंद्रा अनेकदा आपल्या ट्विटद्वारे लोकांना तंत्रज्ञानाच्या योग्य वापराचे फायदे सांगत असतात. नुकताच...
- Advertisement -