देश-विदेश

देश-विदेश

2024 ला ‘ठाकरेंची शिवसेना’ भाजपसोबत जाणार का? संजय राऊतांनी दिलं उत्तर

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही सध्या जम्मू काश्मीरमध्ये आहे. या यात्रेत...

विमानातील लघुशंका प्रकरणात डीजीसीएकडून कारवाईचा बडगा; एअर इंडियाला ३० लाखांचा दंड

मुंबईः विमानात लघुशंका केल्याप्रकरणी विमान प्राधिकरणाने (डीजीसीए) एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. त्या विमानाच्या पायलटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच विमानात...

कुणी कसा डाव खेळला, कशा प्रकारे पक्षाला फसवलं हे आज सिद्ध होईल; अनिल देसाईंचा विश्वास

धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा यावर आज पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार...

१५ वर्षे जुनी सर्व सरकारी वाहने, बसेस १ एप्रिलपासून भंगारात निघणार

नवी दिल्लीः १ एप्रिल २०२३ पासून १५ वर्षे जुन्या सर्व सरकारी गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द होणार आहे. या सर्व गाड्या भंगारात काढल्या जातील, असे परिपत्रक...
- Advertisement -

ICICI-Videocon Case: वेणुगोपाल धूत यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्लीः ICICI-Videocon कर्ज फसवणूक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने व्हिडीओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना 1 लाखाच्या जात मुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला आहे....

देशातील 71 हजार तरुणांना आज मिळणार मोठं गिफ्ट; PM मोदी रोजगार मेळाव्यातून देणार नियुक्तीपत्र

देशातील 71 हजार तरुणांचं आज एक मोठ गिफ्ट मिळणार आहे. आज अधिकृतपणे पीएम मोदी रोजगार मेळाव्यातून या तरुणांना नियुक्तीपत्र मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...

CRPF जवानांना सोशल मीडिया वापरासाठी ‘हे’ नवे नियम लागू

केंद्रीय राखीव पोलीस दलाने आपल्या जवानांसाठी सोशल मीडिया वापरासाठी काही नवे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार, सीआरपीएफ जवानाला सोशल मीडियावर वादग्रस्त किंवा...

अदानी समूह आता शुद्ध पाणी देणार; टाटा समूहासोबत स्पर्धा करणार

मुंबईः अदानी समूह आता वॉटर प्यूरिफाय, ट्रिटमेंट व डिस्ट्रिब्यूशन सेक्टरमध्ये उतरणार आहे. या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्याचे टाटा समूहदेखील नियोजन करत आहे. त्यामुळे टाटा व...
- Advertisement -

गिलगिट बाल्टिस्तानमध्ये बंडाचा झेंडा, आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानची चिंता वाढली

इस्लामाबाद : एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी भारतासमवेत वाटाघाटी करण्याची भूमिका घेतलेली असतानाच गिलगिट बाल्टिस्तानमध्ये बंडाचा आवाज उठला आहे. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली...

एअर इंडियात महिलेवर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रावर 4 महिन्यांची विमानप्रवास बंदी

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा याच्यावर एअर इंडियाने बंदी घातली आहे. एअर इंडियाने शंकर...

कर्तव्यपथावर संचलनासाठी NSS च्या 14 विद्यार्थ्यांचा सराव

नवी दिल्ली, : प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर सध्या राजधानीत सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे(एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2...

युझर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपचं भन्नाट फीचर; आता ‘हे’ देखील स्टेटस ठेवता येणार

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असते. व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरचा फायदाही वापरकर्त्यांना होत असतो. अशातच आणखी एक नवीन फीचर व्हॉट्सअ‍ॅपने आणलं आहे. जे...
- Advertisement -

अनंत अंबानी यांचा राधिका मर्चंटसोबत पार पडला साखरपुडा

रिलायन्स उद्योग समूहाचे मालक आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा आज साखरपुडा पार पडला. अंबानी...

Live Update : बृजभूषण सिंह यांच्यासंदर्भात क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर आणि पैलवानांमध्ये चर्चा

बृजभूषण सिंह यांच्यासंदर्भात क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर आणि पैलवानांमध्ये चर्चा राखी सावंतची मुंबई पोलिसांकडून 5 तास चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंंबई विमानतळाकडे रवाना पंतप्रधान मोदींचा गुंदवली ते...

भाजपला चोर म्हणावं की डाकू?, आमची ६ सरकारं पाडली; मल्लिकार्जुन खर्गेंचा आरोप

यंदांच्या वर्षात ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. काल त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड अशी तीन ईशान्येकडील राज्यांमधील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत....
- Advertisement -