देश-विदेश

देश-विदेश

धर्मांतर केल्यानंतर जातीचा लाभ मिळणार नाही; मद्रास हायकोर्टाचे मत

चेन्नई: धर्मांतर केल्यानंतर मुळ जातीचा लाभ मिळू शकत नाही, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. एका आरक्षण प्रकरणात न्यायालयाने हे मत नोंदवले...

‘वंदे भारत’ला जनावरं धडकण्याच्या घटना काही थांबेना! वलसाडमध्ये आता बैलाची धडक

मुंबई ते गांधीनगरदरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला गाय, बैल किंवा इतर जनावरं धडकण्याचे सत्र सुरुचं आहे. आता गुजरातमधील वलसाडमध्ये एक बैल वंदे भारतला धडकल्यामुळे...

जी-२० चं अध्यक्षपद स्वीकारणं ही भारताच्या वाटचालीला नवं वळण देणारी घटना

- पी. के. मिश्रा भारतानं जी-२० समूहाचं अध्यक्षपद स्वीकारणं ही खरं तर जागतिक पटलावरच्या भारताच्या वाटचालीला नवं वळण देणारी घटना आहे. या अध्यक्षपदाच्या काळात आपल्या...

अशा बंडखोरांना तर… सिंधिया यांच्या काँग्रेस वापसीवर जयराम रमेश यांचे टीकास्त्र

काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या पक्ष नेत्यांच्या वापसीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोठं विधान केलं आहे. पक्षापासून फारकत घेतल्यानंतर शांत असलेले आणि...
- Advertisement -

अचानक छातीत दुखू लागल्यानं रिकी पाँटिंग रुग्णालयात दाखल

  ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या छातीत दुखु लागल्याने त्याला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. ऑस्ट्रेलिया व वेस्ट...

ब्राह्मण-बनिया परत जा, आम्ही बदला घेऊ… जेएनयूमध्ये भिंतींवर लिहिला जातीयवादी मेसेज

जेएनयू पुन्हा एकदा चर्चेच्या अग्रस्थानी आले आहे. कारण जेएनयूच्या भिंतींवर ब्राह्मण आणि बनियाविरोधात घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. अन्यता रक्तपात होईल, आम्ही बदला घेऊ, अशा...

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जात केले अभिवादन 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जात केले अभिवादन दादर चैत्यभूमीलाही दिली भेट गोंदियामध्ये ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, सीमावादवर बोम्मईंचा इशारा महाराष्ट्राच्या...

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना; खाण कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

छत्तीसगडमध्ये शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली आहे. जगदलपूरपासून 11 किलोमीटर अंतरावरील माझगावमधील खाण अचानक कोसळली, या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 12...
- Advertisement -

दिल्ली, मुंबई, चेन्नईमध्ये ईडीचे छापे; कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली: मनी लाँड्रींग प्रकरणी सक्तवसुली (ईडी) संचलनालयाने शुक्रवारी दिल्ली, मुंबई, चेन्नई येथील १६ ठिकाणी छापे टाकले. छाप्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. सिक्योरक्लाउड...

बंगाल्यांसाठी मासे शिजवणार का?, या वादग्रस्त विधानावर परेश रावल यांनी मागितली माफी

बॉलिवूड अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी गुजरातमध्ये परेश रावल यांनी कॅम्पेन राबवले होते....

मोदी आणि EVM चा अपमान करणं ही काँग्रेसची खासियत; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

गुजरातमध्ये 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. 3 डिसेंबर म्हणजे शनिवारी निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यामुळे भाजप नेते त्यांच्या पक्षाचा जोरदार प्रचार...

खेड्यांपेक्षा शहरांमध्ये नोकऱ्यांची वानवा; नोव्हेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 8 टक्क्यांवर

अनेक जण नोकरी मिळेल या उद्देशाने शहरात येतात. मात्र आता शहरातच नोकऱ्या नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतातील बेरोजगारीचा दर गेल्या...
- Advertisement -

कोणी कठीण परिश्रम घेत असले तर चांगलं वाटतं; अमित शाहांनी केलं राहुल गांधींचं कौतुक

नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून भारताच्या विविध भागातून जात असलेल्या भारत जोडो यात्रेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र,...

भारत जोडो यात्रेत रुग्णवाहिका अडकली आणि…

कॉग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा गुरुवारी उज्जैन जिल्ह्यात होती. या यात्रेवेळी एक किलोमीटर लांब वाहतूक कोंडी झाली होती. या...

नव्या ‘डिजिटल रुपी’ला चांगला प्रतिसाद; पहिल्याच दिवशी कोट्यवधींचा व्यवहार

देशात ऑनलाइन पेमेंटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन पेमेंट करत असताना कॅशही जवळ ठेवावीच लागते. परंतु, आता खिशात कॅश ठेवण्याची गरज भासणार नाही. कारण...
- Advertisement -