देश-विदेश

देश-विदेश

…म्हणून पीएफआयवर 5 वर्ष बंदी घातली, केंद्र सरकारने सांगितली कारणे

नवी दिल्ली - केंद्र सरकारने काही दिवसांपासून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि इतर काहा संघटनांवर बंदी घातली आहे. पीएफआयच्या कारवाया लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी...

नारी शक्तीचा विजय असो! महिला वैमानिकाने उडवले लढाऊ विमान; भारत-चीन सीमेवर यशस्वी उड्डाण

नवी दिल्ली - नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सगळीकडे यशस्वी, क्रांतीकारी महिलांच्या यशोगाथा प्रसिद्ध होत असताना संरक्षण क्षेत्रातूनही एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर येत आहे. पुरुषांची...

NH 48 महामार्गाबाबत IRF च्या सर्वेक्षण अहवालात धक्कादायक माहिती उघड, या महामार्गावर झाला होता सायरस मिस्त्रींचा अपघाती मृत्यू

नवी दिल्ली - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि देशातील आघाडीचे उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पुन्हा एकदा चर्चेत आली....

भाजप खासदार रवी किशन यांची मुंबईतील व्यावसायिकाकडून फसवणूक, गुन्हा दाखल

गोरखपूर - उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांनी मुंबईतील एका व्यावसायिकाविरुद्ध ३.२५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. खासदार रवी...
- Advertisement -

Live Update : मनसेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी किरण पाटील आणि शहराध्यक्षपदी दिपक जाधव यांची निवड

मनसेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी किरण पाटील आणि शहराध्यक्षपदी दिपक जाधव यांची निवड ठाणे जिल्हा अध्यक्ष किरण पाटील शहर अध्यक्ष दिपक जाधव उपशहर अध्यक्ष अनिल...

पॉप्युलर फ्रंट इंडियावर केंद्र सरकारकडून 5 वर्षांची बंदी, तपास यंत्रणांनी बंदीची केली होती शिफारस

नवी दिल्ली -  दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याच्या आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर केंद्र सरकारने 5 वर्षांची बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचा अध्यदेश...

पुढील सुनावणीपर्यंत राज्यपालनियुक्त 12 आमदारांबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

मागील अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली खरी शिवसेना कोणाची याबाबत आज सुनावणी झाली. यावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने...

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात बढती? कॉलेजियमकडून शिफारस

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली आहे. सर्वोच्च...
- Advertisement -

बुलडोझरच्या वादाचे अमेरिकेतील परेडमध्ये पडसाद; आयोजकांनी मागितली माफी

ब्रिटनमधील लँकेस्टरपासून अमेरिकेतील न्यू जर्सीपर्यंत हिंदू-मुस्लिम समुदायाने अलीकडेच एकमेकांविरोधात अनेक आंदोलने केली आहेत. या निदर्शनांमध्ये एकमेकांना धमक्या देण्यात आल्या, हाणामारी आणि तोडफोडीच्या घटनाही समोर...

RBIचा मोठा निर्णय; ‘या’ करणार उपाययोजना

गेल्या दोन वर्षांत देशात डिजिटल पेमेंटमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र, यासोबतच फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. अनेक प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डची माहितीही...

सर्वोच्च न्यायालयाने ईडब्ल्यूएस आरक्षणावरील निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने मंगळवारी 103व्या घटनादुरुस्तीला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णय राखून ठेवला. केन्द्र सरकारने 103वी घटना दुरुस्ती करून 10 टक्के सवर्ण...

नोटाबंदीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या होणार सुनावणी

नोटाबंदीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधातील...
- Advertisement -

शालेय बसच्या दरवाजात अडकली विद्यार्थिनी; चालकाने 1KM पर्यंत नेले फरफटत

अनेकदा गाडी चालवताना निष्काळजीपणामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. शिवाय चालकच्या एका चुकीमुळे इतर चाकरमान्यांना मृत्यूला सामोरे जावे लागते. अशा घटनांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर...

पाकिस्तानच्या संपर्कात PFIच्या सदस्यांचा समावेश, फोनमध्ये सापडले 50 हून अधिक पाकिस्तानी नंबर

मध्य प्रदेशात पोलिसांनी पीएफआयवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आता पीएफआयचे कनेक्शन पाकिस्तानमध्येही सापडले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये 50 हून अधिक...

नेपाळ क्रिकेट संघाच्या कर्णधारावर बलात्काराचा आरोप; अटक वॉरंट जारी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका क्रिकेटपटूविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. संदीप लामिछान असे या खेळाडूचे नाव आहे. संदीप हा नेपाळचा स्टार क्रिकेटपटू...
- Advertisement -