देश-विदेश

देश-विदेश

काँग्रेसमध्ये धुसफूस सुरुच; पक्षश्रेष्ठींची पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाईची मागणी

काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत लढाई अधिक चिघळतेय. अशात इंडियन...

मोदी सरकार हे भांडवलदारांचे; महेश तपासेंचा घणाघात

मोदीसरकार हे भांडवलदारांचे आहे हे आम्ही आधीपासूनच बोलत आहोत हे आता रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांच्या वाढत्या आत्महत्येवरुन स्पष्ट झाले आहे असा, घणाघाती आरोप यांनी...

नितीश कुमारांना समर्थक सुशासन बाबू म्हणून ओळखतात; नक्वींनी नितीशकुमारांवर साधला निशाणा

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी गुरुवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे, विरोधी आघाडीचे तथाकथित संयोजक...

येत्या काही वर्षांत पाकिस्तानातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा इशारा

येत्या काही वर्षांत पाकिस्तानातील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. जागतिक तापमान वाढीचे परिणाम आश्चर्यकारक असल्यामुळे देशाला समोर येणाऱ्या...
- Advertisement -

धक्कादायक! कामावरून काढून टाकल्याने इंदूरमध्ये 7 कर्मचाऱ्यांची विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांनी विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना इंधूरमध्ये घडली आहे. गुरुवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी आत्महत्या...

भारतीय हवाई दलात मिराज, जग्वारची जागा घेणार स्वदेशी तेजस विमान, राफेलला देणार टक्कर

'तेजस' या स्वदेशी लढाई विमानाचे यश पाहता भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) बुधवारी LCA मार्क 2 लढाऊ...

राहुल गांधींविरोधातील वक्तव्याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांवर कारवाई करा, काँग्रेस नेत्याची मागणी

नवी दिल्ली : एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा ओव्हरसीज काँग्रेसचे सचिव वीरेंद्र वशिष्ठ...

गर्भाशयाच्या कर्करोगावरील स्वदेशी लस लवकर होणार उपलब्ध; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली स्वदेशी लस येत्या महिन्यात बाजारात उपलब्ध होणार आहे. सीरमचे प्रमुख अदार पूनावाला यांनी गुरुवारी या लसीच्या किंमतीसह...
- Advertisement -

आबूधाबीत उभं राहतंय हिंदू मंदिर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली भेट

अरब देशातील पहिले हिंदू मंदिर संयुक्त अरब अमिराती (UAE)ची राजधानी आबूधाबी येथे बांधण्यात येत आहे. यूएईच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर...

दिल्ली रेल्वे स्टेशनवर 15 दिवस 11 तोतया टीटीई ड्युटीवर; आरपीएफने घेतला ताब्यात

राजधानी दिल्ली हे देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक मानले जाते. यात नवी दिल्ली रेल्वे स्टेशन देखील प्रवासाच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. दररोज लाखो प्रवासी या...

स्पाईसजेटच्या दिल्ली – नाशिक विमानाच्या ऑटो पायलटमध्ये बिघाड; अर्ध्यातून विमान परतले माघारी

दिल्लीहून नाशिककडे निघालेल्या स्पाईसजेटच्या विमानातील ऑटो पायलटमध्ये बिघाड झाल्याने विमान अर्ध्यातून परतावे लागल्याची घटना घडली, अशी माहिती विमान वाहतूक नियामक DGCA ने ही माहिती...

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार राज ठाकरे यांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी सायंकाळी चार वाजता घेणार दर्शन चाकरमान्यांच्या सेवेसाठी...
- Advertisement -

‘यूज अँड थ्रो’ संस्कृतीचा वैवाहिक संबंधांवरही परिणाम, केरळ न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

कोची : केरळ उच्च न्यायालयाने युवा पिढीच्या वैवाहिक संबंधांबद्दल महत्त्वाची टिप्पणी केली आहे. ‘यूज अँड थ्रो’ या ग्राहक संस्कृतीचा वैवाहिक संबंधांवरही परिणाम झालेला दिसतो....

चीनमध्ये होतायत मुस्लिमांवर अत्याचार; यूएनने सादर केलेला अहवाल खोटा असल्याचा चीनचा दावा

यूएन मानवाधिकाराच्या अहवालानुसार, चीन आपल्या शिनजियांग प्रांतात मुस्लिमांवर अत्याचार करत आहे. तो जागतिक संस्थेत दहशतवादाचा अप्रत्यक्ष समर्थक असल्याचे दिसून येत आहे, तर आपल्याच देशात...

डी कंपनी NIA च्या रडारवर; दाऊद इब्राहिमवर 25 लाख तर छोटा शकीलवर ठेवले 20 लाखांचे बक्षीस

नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्थेने डी कंपनीवर मोठी कारवाई करत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर दाऊदचा राईट...
- Advertisement -