देश-विदेश

देश-विदेश

गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिलीच स्वदेशी लस तयार, सीरम आज करणार लॉन्च

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांपासून भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) रुग्ण वाढले होते. आता यावर प्रभावी स्वदेशी लस उपलब्ध झाली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने...

धोकादायक! 241 किमी ताशी वेगाने जपानच्या दिशेने सरकतेय हिनानॉर चक्रीवादळ

यावर्षातील सर्वात धोकादायक चक्रीवादळ पूर्व चीन समुद्र ओलांडून वेगाने पुढे जात आहे. हे वादळ जपानच्या दिशेने सरकत असून, जपानच्या दक्षिणेकडील बेटांसाठी धोक्याचे ठरत आहे....

आर्थिक वर्ष-23 च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या GDP मध्ये 13.5 टक्क्यांनी वाढ

आर्थिक वर्ष-23 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे 30 जून 2022 पर्यंतचे 3 महिने भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 13.5 टक्के होते. मात्र, हे रिझर्व्ह बँकेच्या...

राज्यात 1 हजार 600 नवे रुग्ण; तर 1,864 रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईसह राज्यभरातील कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत चढ-उतार होत आहेत. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लसीकरण हे कोरोनावरील जालीम उपाय मानले जात...
- Advertisement -

मंगळवेढा तालुक्यातील गणेश मंदिर परिसरात पुरातत्व विभागाकडून तोडफोड, ऐन गणेशोत्सवात भाविक संतप्त

राज्यभरात जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत....

सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे दीर्घ आजाराने निधन

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचे निधन झाले आहे. शनिवार 27 ऑगस्ट रोजी सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाल्याची माहिती ट्विटरच्या...

भारतात 2021 मध्ये दररोज 86 बलात्काराची प्रकरणं नोंद, सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये: NCRB रिपोर्टमधून खुलासा

नवी दिल्ली : भारतात बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही, सरकारकडून कायदे कडक केले जात असतानही आरोपींकडून महिलांच्या चारित्र्याशी खेळ सुरुच आहे. यात नॅशन...

पंतप्रधान मोदी स्वत:च्या खिश्यातून करतात खानपानाचा खर्च; RTI मधून माहिती उघड

राजकीय नेत्यांच्या पगाराची, स्टाईलची जितकी चर्चा होते तितकी त्याच्या खानपानाचीही चर्चा रंगते. यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधींवर सरकारच्या तिजोरीतून होणाऱ्या एकूण खर्चाबाबत आणि खास सुविधांबाबत सवाल...
- Advertisement -

कर्नाटकात अतिवृष्टी; पुरामुळे 27 जिल्हे आणि 187 गावे बाधित

देशभरातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीमुळे 27 जिल्हे...

UN मध्ये भारताला फ्रान्सचा पाठिंबा; पॅरिसमध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही देशांकडून महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती

नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्स यांनी ३० ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) आणि इतर बहुपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी...

200 हून अधिक पदके जिंकणाऱ्या तरुणाची हत्या; हरियाणातील धक्कादायक घटना

हरियाणातील फरिदाबाद जिल्ह्यात ऑलिम्पिकची तयारी करणाऱ्या एका तरुण खेळाडूची चाकूने निर्घृण हत्या करण्यात आली. मृत युवकाने क्रीडा स्पर्धांमध्ये 200 हून अधिक पदके जिंकली होती....

परीक्षेत कमी गुण दिल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकांना झाडाला बांधून मारले, झारखंडमधील घटनेने खळबळ

दुमका - शिक्षकांनी परीक्षेत गुण दिले, त्यामुळे मनात राग ठेवून या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाच झाडाला बांधले. झारखंडमधील दुमका या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. परीक्षेला...
- Advertisement -

ताजमहालचे नाव होणार आता तेजो महालय? आग्रा महापालिकेत सादर होणार प्रस्ताव

निस्वार्थ प्रेमाचे प्रतिक आणि जगातील सहावे आश्चर्य असलेले ताजमहाल नेहमीच चर्चेत असते. अशाच ताजमहाल आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. ते कारण म्हणजे आग्राच्या...

पाकिस्तानच्या तुरुंगात 28 वर्षे बंद होता कुलदीप, भारतात परतल्यावर सरकारकडे मागितली मदत

1994 मध्ये पाकिस्तानी एजन्सींनी अटक केलेल्या भारतीय व्यक्तीला संशयाच्या आरोपाखाली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जवळपास 28 वर्षे पाकिस्तानच्या तुरुंगात असलेला भारतीय व्यक्ती आपल्या...

पाकिस्तानला पुराचा फटका; 3 हजार किमीचा रस्ता गेला वाहून

मुसळधार पावसामुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थिती निर्माण झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत या पूरामुळे सुमारे 1100 लोकांचा मृत्यू...
- Advertisement -