देश-विदेश

देश-विदेश

सेवानिवृत्तीच्चा दिवशी सरन्यायाधीश रमणांनी मागितली माफी, म्हणाले प्रलंबित खटले हे मोठे आव्हान

नवी दिल्ली - देशाचे सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस होता. ४८ व्या सरन्यायाधीशांनी शुक्रवारी समारोह पीठाला संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रलंबित...

8 वर्षांत 400 हून अधिक नेत्यांनी काँग्रेसची सोडली साथ, प्रियंका गांधींच्या प्रवेशानंतर स्थिती बिघडली

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील असंतोष संपत नाहीये. पक्ष संघटन मजबूत करण्याचा जितका प्रयत्न आहे. तितकेच काँग्रेसचे संकट अधिक गडद...

कर्ज देणाऱ्या दोन हजार ॲप्सना गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले

नवी दिल्ली - ग्राहकांच्या सुरक्षेसाठी गुगल आता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यापार्श्वभूमीवर गुगलने प्ले स्टोअरवरून तब्बल दोन हजार ॲप्स डिलिट केले आहेत. कर्ज...

…लवकरच ऑपरेशन लोटसवर खुलासा करणार, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपचं ऑपरेशन लोटस हाणून पाडलं. महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर देशात दिल्लीतील राजकारणाची चर्चा...
- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते, सर्वेक्षणातून आले समोर

जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आघाडीवर आहेत. जगातील सर्वोच्च नेत्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, जागतिक...

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणांनी हक्क आणि संविधान जपले, सेवानिवृत्त कार्यक्रमात वरिष्ठ वकील भावूक

नवी दिल्ली - देशाचे ४८ वे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा आज सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात वरिष्ठ अधिवक्ता दुष्यंत दवे भावूक होत रडू लागले. एन.व्ही. रमणा यांनी...

काँग्रेसला झटक्यावर झटके, दोन वर्षांत चार बडे नेते झाले काँग्रेसमधून ‘आझाद’

काँग्रेस पक्षाला मागील दोन वर्षांपासून झटक्यांवर झटके बसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कपिल...

सोनाली फोगाट यांना जबदरस्ती काहीतरी पाजलं, त्यानंतरच त्यांचा मृत्यू; पोलीस तपासातून उघड

हरियाणाच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगाट यांच्या मृत्यूसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोनाली फोगाट यांना जबरदस्ती ड्रग्स पाजण्यात...
- Advertisement -

800 कोटींचे ट्विन टॉवर पाडणार, व्हिडीओ बनवण्यास आणि फोटो काढण्यावरही बंदी

नवी दिल्ली - नोएडाच्या सेक्टर-93A मध्ये बांधलेले सुपरटेक ट्विन टॉवर्स 28 ऑगस्टला (रविवार) पाडण्यात येणार आहेत. भारतात प्रथमच एवढी मोठी इमारत पाडली जाणार आहे....

जे घाबरले ते आझाद.., गुलाम नबी आझादांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा खोचक टोला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला रामराम केला आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते असलेले गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला...

पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर; पुरामुळे हजारो मृत्यूमुखी, कोट्यवधी नागरिक बेघर

भारताच्या शेजारील राष्ट्र म्हणजेच पाकिस्तानात सध्या तुफान पाऊस आहे. त्यामुळे तिथे पूर आला नसून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळे आतापर्यंत एक हजार जणांचा...

जम्मू- काश्मीरमध्ये काढणार स्वत:चा पक्ष; राजीनाम्यानंतर आझाद यांचा मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. अशात आझाद यांनी मोठी घोषणा केली...
- Advertisement -

काहीच न करता ‘ही’ व्यक्ती महिन्याला कमावते लाखो रुपये; कसे ते वाचा

आपण नेहमीच मोठ्यांकडून ऐकतो किंवा पुस्तकांमध्ये वाचतो की पैसे कमवण्यासाठी माणसाला खूप मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय पैसा नाही. पण तुम्ही काहीही न करता लाखो...

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांचा पत्ता कट?

नवी दिल्ली - गेल्या अनेक वर्षांपासून गांधी कुटुंबाकडे असलेलं काँग्रेसचं अध्यक्षपद आता गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला मिळणार असल्याची चर्चा होती. याकरता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं...

रात्री जेवून झोपले ते उठलेच नाहीत; हरियाणात एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू

हरियाणा : हरियाणातील अंबाला शहरातील बलाना गावात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या...
- Advertisement -