देश-विदेश

देश-विदेश

फरार You Tuber बॉबी कटारियाची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर

विमानात सिगारेट ओडणारा आणि रस्त्याच्या कडेला टेबल ठेवून मद्यापान करणारा You Tuber बॉबी कटारिया मागील अनेक दिवसांपासून फरार आहे. याप्रकरणी उत्तराखंड पोलिसही बॉबी कटारियाच्या...

जम्मू – काश्मीरमध्ये पाच दिवसांत भूकंपाचे 13 धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात शनिवारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्ही भूकंप सकाळी साडेचार तासांत झाले असून त्याची तीव्रता...

युक्रेन सैन्याचा रशियन मुख्यालयावर हल्ला, 200 पॅराट्रूपर्स मारले

युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या मुख्यालयावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात 200 रशियन पॅराट्रुप्सचा मृत्यू झाल्याचे समजते. युक्रेनच्या प्रादेशिक गव्हर्नरने या हल्ल्याबाबत माहिती...

वंदे भारत एक्सप्रेसने ट्रायल रनमध्ये मोडले सर्व रेकॉर्ड; स्पीड पाहून व्हाल अवाक

भारतीय रेल्वे प्रशानसाला एक मोठं यश मिळालं आहे. सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेसने ट्रायल रनमधील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ही ट्रेन ट्रायल...
- Advertisement -

पंढपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या ट्रकला भीषण अपघात; 30 वारकरी जखमी, 9 गंभीर

पंढरपूरला देवदर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा ट्रकला भीषण अपघाताची घटना घडली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत बेळगाव जिल्ह्यातील तब्बल 30 वारकरी...

पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर; अटल पुलाचे करणार उद्घाटन, जाणून घ्या त्याची खासियत

गुजरात :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आपल्या राज्यात पोहचल्यानंतर ते साबरमती रिव्हरफ्रंटजवळील एलिस ब्रिज आणि सरदार ब्रिजदरम्यानच्या...

सेना- संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांचा हल्लाबोल

शिवसेना- संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत...

न्यायाधीश उदय लळीत यांनी घेतली देशाच्या 49 व्या सरन्यायाधीशपदी शपथ

महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायाधीस उदय लळीत यांनी आज भारताच्या 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. उदय लळीत हे सरन्यायाधीस झालेले महाराष्ट्रातील दुसरे सरन्यायाधीस आहेत. राष्ट्रपती...
- Advertisement -

Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज 5 वाजता पत्रकार परिषद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज 5 वाजता पत्रकार परिषद अभिजीत पाटील यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरु देशाचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांचा शपथविधी सोहळा सोनाली फोगाट हत्येप्रकरणी...

देशाचा GDP यंदाच्या वर्षात 7.4 टक्के दराने वाढणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती

देशात सतत वाढणारी महागाई आणि जीडीपीच्या दरावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच्या जीडीपीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. देशाचा...

गुलाम नबी आझाद यांना पाठिंबा देत काँग्रेसच्या ‘या’ 5 नेत्यांनी सोडला पक्ष

नवी दिल्ली - जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसमधील सदस्यत्वाचा आणि सगळ्या पदांचा राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये पडझड चालू असताना आझाद यांच्याराजीनाम्यामुळे काँग्रेसला...

सेवानिवृत्तीच्चा दिवशी सरन्यायाधीश रमणांनी मागितली माफी, म्हणाले प्रलंबित खटले हे मोठे आव्हान

नवी दिल्ली - देशाचे सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस होता. ४८ व्या सरन्यायाधीशांनी शुक्रवारी समारोह पीठाला संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रलंबित...
- Advertisement -

8 वर्षांत 400 हून अधिक नेत्यांनी काँग्रेसची सोडली साथ, प्रियंका गांधींच्या प्रवेशानंतर स्थिती बिघडली

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील असंतोष संपत नाहीये. पक्ष संघटन मजबूत करण्याचा जितका प्रयत्न आहे. तितकेच काँग्रेसचे संकट अधिक गडद...

कर्ज देणाऱ्या दोन हजार ॲप्सना गुगलने प्ले स्टोअरवरून हटवले

नवी दिल्ली - ग्राहकांच्या सुरक्षेसाठी गुगल आता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यापार्श्वभूमीवर गुगलने प्ले स्टोअरवरून तब्बल दोन हजार ॲप्स डिलिट केले आहेत. कर्ज...

…लवकरच ऑपरेशन लोटसवर खुलासा करणार, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपचं ऑपरेशन लोटस हाणून पाडलं. महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर देशात दिल्लीतील राजकारणाची चर्चा...
- Advertisement -