देश-विदेश

देश-विदेश

न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्कमधील बफेलोजवळील चौटौका येथे व्याख्यानापूर्वी स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकून वार करण्यात आला....

Live Update : अमेरिकेत सलमान रश्दींवर प्राणघातक हल्ला

अमेरिकेत सल्मान रश्दींवर प्राणघातक हल्ला १८ सप्टेंबर ला ६०८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका सरपंचांचीच थेट जनतेतून निवड होणार आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनखुळे योग्य रित्या जबाबदारी पार पाडतील...

महागाई नीचांकी पातळीवर, जुलै महिन्यातील आकडे दिलासा देणारे

महागाई दिवसेंदिवस वाढत असून अनेक वस्तूंच्या, भाजीपाल्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यातच जीएसटीतही वाढ करण्यात आल्याने सर्वच वस्तूंच्या किंमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जात आहेत. याचे पडसाद...

निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका, न्यायालयाने सांगितले…

नवी दिल्ली - निवडणुका बॅलेट पेपरवर न होता ईव्हीएमवरच होतील, असे यापूर्वीच न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यानंतरही निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी काही...
- Advertisement -

‘घरोघरी तिरंगा’उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हा…ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ठाणे: देशभरात ७५ स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचे वातावरण तयार आहे. स्वातंत्र्यच्या अमृत महात्सवाचा उत्साह देशभरातच पाहायला मिळत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरिकांमध्ये देशाभिमान जागृत...

जम्मू कश्मीरमध्ये ८ तासात दुसरा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफच्या टीमवर बेछूट गोळीबार

जम्मू कश्मीरमधील अनंतनाग येथील बिजबेहरा पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी दुपारी दहशतवाद्यांनी सीआरपीएच्या टीमवर बेछूट गोळीबार केला. यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्याला...

जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी पावडरमुळे कर्करोग; 2023 पासून कंपनीचे उत्पादन बंद

2023 पासून जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडरीच्या कंपनीने पावडरचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे बाजारात जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी मिळणार...

जम्मू- काश्मीरमध्ये 24 तासात दुसरा दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी जखमी

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील बिजबेहारा पोलिस ठाण्याच्या परिसरात शक्रवारी दुपारी पोलीस आणि सीआरपीएफ टीमवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाारात एक कर्मचारी जखमी झाला असून त्याला...
- Advertisement -

उत्कृष्ट तपासाबद्दल 151 पोलिसांना केंद्राकडून विशेष पदक, महाराष्ट्रातील 11 पोलिसांचा समावेश

नवी दिल्ली : उत्कृष्ट तपास कार्य करणाऱ्या देशभरातल्या 151 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष पदकासाठी निवड करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राच्या 11 पोलिसांचा समावेश...

राजू श्रीवास्तव यांच्यासाठी पुढील ७२ तास महत्वाचे, तब्येतीत किंचित सुधारणा, आयसीयूमध्ये बहीणीने बांधली राखी

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा झाली असून अजूनही ते व्हेटिलेटरवर आहेत. मात्र पुढील ७२ तास त्यांच्यासाठी महत्वाचे असल्याचे एम्स रुग्णालयातर्फे सांगण्यात आले...

जम्मू काश्मीरमध्ये स्थलांतरित कामगार दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; बिहारच्या कामगाराची गोळ्या घालून हत्या

स्थलांतरित कामगाराची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जम्मू काश्मीरच्या बंदीपोरामध्ये घडली. या हल्ल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील...

दिल्लीतून 2000 जिवंत काडतुसे जप्त, 6 जणांना अटक; घातपाताचा कट उधण्यात पोलिसांना मोठे यश

यंदा भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. एकिकडे 75 वर्षानिमित्त म्हणजेच स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे...
- Advertisement -

मुंबई, दिल्लीसह या ‘७’ राज्यात कोरोनाचा संसर्गवेग वाढला, चोवीस तासात ४९ जणांचा मृत्यू

देशात अचानक कोरोनाचा संसर्ग वाढला असून गेल्या २४ तासात कोरोनाचे १६५६१ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे....

उद्धव ठाकरेंना ‘त्याचे’ फळ मिळाले; भाजपाची सेनेवर टीका

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट यांच्याचील वाद आणखी वाढच चालला आहे. शिंदे गटातील आमदार व शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप...

देशात 18 हजार 53 नवे कोरोना रुग्ण, तर 1 लाख 23 हजार सक्रिय रुग्ण

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत 16 हजार 561 नवीन कोरोना...
- Advertisement -