देश-विदेश

देश-विदेश

धाकदपटशा हे भ्याड लोकांचे हत्यार…, संजय राऊत अटकेवरून प्रियंका गांधींची टीका

नवी दिल्ली : केंद्रातील भाजपा सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार...

‘हर घर तिरंगा’ अभियानाचं नवं गाणं; आशा भोसले, सोनू निगम, अमिताभ बच्चन यांचा स्वरसाज

येत्या १५ ऑगस्टला(15 august) भारताला(india) स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२१ पासून म्हणजेच मागील एका वर्षांपासून संपूर्ण देशभरात...

भारतीय सागरी सीमेचे संरक्षण महिलांच्या खाद्यांवर, नौदलाची विशेष मोहीम यशस्वी

भारताचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर आली आहे. आजपर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेल्या सागरी सीमा संरक्षणाची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांनी यशस्वी...

महागाईविरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी आंदोलन, राजभवनला घालणार घेराव

महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्नांवर काँग्रेस आज देशव्यापी आंदोलन करणार आहे. दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची चौकशी केल्यानंतर...
- Advertisement -

दाऊदचा हस्तक सलीम फ्रुटला अटक, एनआयएची मोठी कारवाई

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमसाठी हवाला रक्कमेची फेरफार करत असल्याच्या संशयावरून सलीम फ्रूटला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) त्याला गुरुवारी...

फैसला शिवसेनेचा@ ८ ऑगस्ट

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेवर सुनावणी झाली....

चीनने डागली 11 डोंगफेंग क्षेपणास्त्रे, जपानमध्ये पडल्याने दोन्ही देशांमधील तणावाचे वातावरण

चीन आणि तैवानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. गुरुवारी चीनकडून एक पाऊल पुढे टाकत 11 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. तैवान सरकारने याला दुजोरा दिला आहे. चीनकडून...

‘या’ कंपनीने 200 कर्मचाऱ्यांची एक झटक्यात केली हकालपट्टी; सांगितले हे मोठं कारण

जगावर आर्थिक मंदीचा धोका वाढत आहे. यासोबत महागाईतील सततच्या वाढीमुळे नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागतोय. याचा परिणाम आता जगभरात दिसून लागला आहे. याचे...
- Advertisement -

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात ३ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून सुरक्षादलांनी मोठी कारवाई केली आहे. सुरक्षा यंत्रणांनी हंदवाडा परिसरात एका अल्पवयीन मुलासह तीन दहशतवाद्यांना अटक...

आमच्यासाठीही न्यूड फोटोशूट कर; पेटाचे रणवीर सिंहला लेटर

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आहे. रणवीरच्या या फोटोवरून बराच वादही झाला. अनेकांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली,...

माजी न्यायमूर्ती रणजित मोरेंची केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

महाराष्ट्राचे सुपूत्र माजी न्यायमुर्ती रणजित वसंतराव मोरे यांची केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मोरे यापुर्वी मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते....

हर घर तिरंगा! सोशल मीडिया डीपीवर तिरंगा न ठेवल्याने टीका; आरएसएसने दिले उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना 2 ऑगस्टपासून आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रोफाईल फोटोत राष्ट्रध्वज तिरंग्याचा फोटो ठेवण्याचे आवाहन केले. यानंतर अनेकांनी आपल्या प्रोफाईल फोटोवर...
- Advertisement -

पक्षी आदळल्याने अहमदाबादहून चंदीगडला जाणारे गो फर्स्ट विमान अचानक वळवले

गुजरातच्या अहमदाबादहून चंदीगडला जाणारे गो फर्स्ट विमान अचानक वळवण्यात आले. गो फर्स्ट फ्लाइट G8911 या विमानावर पक्षी आदळल्याने विमान अहमदाबादच्या दिशेने वळवण्यात आले. याबाबत...

पुढील दोन वर्षांत भारतात अमेरिकेसारखे रस्ते बनवू, नितीन गडकरींचे आश्वासन

भारतातील रस्त्यांसंदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी राज्यसभेत मोठे आश्वासन दिले आहे. अवघ्या दोन वर्षात देशातील रस्ते अमेरिकेसारखे होतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी...

खाद्यतेलाच्या किमतीत १० रुपयांची घट होण्याची शक्यता, खाद्य विभागाच्या सचिवांनी बोलावली बैठक

सण समारंभ सुरू होण्याच्या आधीच खाद्य तेलाच्या किंमतीबाबत केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकारकडून तेल कंपन्यांना तेलाच्या किंमतीमध्ये १० रूपयांपर्यंत दर कमी...
- Advertisement -