देश-विदेश

देश-विदेश

राज्यातील सत्तानाट्यावर आज सुनावणी, सर्वांचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासह इतर सर्व याचिकांवर सरन्यायाधीश रमणा यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार...

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 81 चिनी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्र सरकारने 81 चिनी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस बजावल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे. तसेच 117 चिनी नागरिकांना...

2024 च्या अखेरीस देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर येईल; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

देशभराच रस्ते वाहतुक करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामाना करावा लागतो. तसेच, भारतात दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात (Road Accidents) आपला जीव गमावतात....

अल कायदाचा प्रमुख अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार; भारताला आधीच होती हल्ल्याची पूर्वकल्पना?

अल कायदा प्रमुख अल जवाहिरी काबूलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला आहे. या कारवाईमुळे दहशतवादाविरोधात अमेरिकेला मोठे यश मिळाले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भारताला अमेरिकेच्या...
- Advertisement -

पीएम नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सोशल मीडिया अकाऊंटचे बदलले डीपी, जाणून घ्या कारण?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटचे डीपी बदलले...

देशाची संपत्ती मित्रांना फ्री फंडमध्ये विकताहेत, राहुल गांधींचा मोदींना टोला

देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या महागाईवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी ट्वि्ट करत...

राज्यात 1886 नवे कोरोना रुग्ण; 2106 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच आज राज्यात 1 हजार 886 कोरोनाच्या नव्या...

नॅन्सी पेलोसीने तैवानला जाण्यासाठी सोडले मलेशिया; अमेरिका आणि चीनमध्ये वाढला तणाव

अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी मंगळवारी मलेशिया सोडले असून त्या तैवानला पोहचल्या आहेत. मात्र त्यांच्या या प्रवासावरून बीजिंगसह अमेरिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले...
- Advertisement -

ना शिक्षकांची गरज, ना मुलांच्या स्कूल ड्रॉपची चिंता; मोदी सरकार बनवणार डिजिटल स्कूल

देशातील मोदी सरकारकडून डिजीटल इंडिया मोहिमेला सातत्याने प्रोत्साहन दिले जातेय. यातच आता केंद्र सरकारकडून डिजिटल स्कूल ही नवीन योजना आणली जात आहे. यामुळे ना...

देशात सीएए कायदा ‘या’ दिवशी होणार लागू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची घोषणा

देशात गेल्या काही दिवसांपासून सीएए ( नागरिकत्व सुधारणा कायदा) लागू करण्यावरून गदारोळ सुरु आहे. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात कोरोना लसीकरण संपताच...

माझ्या नकळत घरात पैसा ठेवला, बंगाल एसएससी घोटाळ्यावर अर्पिता मुखर्जीची प्रतिक्रिया

पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तृणमूल काँग्रेसच्या निलंबित नेते पार्थ चॅटर्जी यांच्या जवळच्या सहकारी अर्पिता मुखर्जीला अटक केली. या प्रकरणावर आता आर्पिता...

…अन् अमेरिकेने संधी साधली, झाला अयमान अल जवाहिरी खात्मा!

काबूल : अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा (७१) खात्मा अमेरिकेने केला. जवळपास १० वर्षांपूर्वी ओसामा बिन लादेन आणि आता अल जवाहिरीला...
- Advertisement -

ट्विटरचा 43 हजार भारतीय युजर्सना दणका! नियमांचे उल्लंघन केल्याने अकाऊंट केले बंद

जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर सध्या अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. अशात एका वेगळ्या कारणामुळे ट्विटरची भारतात जोरदार चर्चा सुरु आहे. ट्विटने 43...

कार गेली थेट विमानाखाली… दिल्ली विमानतळावरील मोठी दुर्घटना टळली!

नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हलगर्जीपणाचे एक प्रकरण समोर आले आहे. या विमानतळावर एक कार थेट इंडिगो (IndiGo) विमानाच्या पुढील भागाखाली गेली....

ब्रिटनमध्येही गणेशोत्सवाची धूम; ब्रिटिश सरकारच्या टाकसाळकडून गणराच्या प्रतिमेचे विशेष ‘गोल्ड बार

दरवर्षी सर्वजण गणरायाचं अगदी उत्सहात आणि आनंदात स्वागत करतात. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी(ganeshotsav) अवघा एक महिना उरला आहे. मुंबई(mumbai) सह संपूर्ण राज्यातच गणेशोत्सवाची जय्यत तयारी...
- Advertisement -