देश-विदेश
देश-विदेश
३६ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात राज बब्बर यांना २ वर्षांची शिक्षा
बॉलिवूड अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांना लखनौच्या एमएलए कोर्टाने दोन वर्षांचा तुरुंगवास आणि ८५०० रुपयांची दंडाची शिक्षा सुनावली आहे. मतदानावेळी बूथमध्ये घुसून...
‘काली’ पोस्टर वादामध्ये आता सीएम ममतांची उडी; म्हणाल्या, भावना समजून…
काली पोस्टरवरून देशभरात मोठ्या संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक हिंदू संघटनांकडून या पोस्टरला कडाडून विरोध झाला. तर सोशल मीडियावरही पोस्टरचा निषेध केला जातोय,...
परिसरातील समस्या सांगितल्याने आमदार संतापला; रागात नागरिकाच्या डोक्यात घातली वीट
मतदारसंघातील समस्या सांगितल्यामुळे एका आमदाराने थेट नागरिकाच्या डोक्यात वीट टाकल्याची धक्कादायक घटना दिल्लीत (Delhi) घडली. दिल्लीतील मॉडल टाऊन विधानसभा मतदारसंघातील (Model Town Assembly constituency)...
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली; एम्स रुग्णालयात केले दाखल
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाल्याने त्यांना दिल्लीच्या...
- Advertisement -
ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी भारतीय वंशाच्या ऋषि सुनक यांच्या नावाची चर्चा
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नवे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाच्या ऋषि सुनक यांच्या नावाची चर्चा होत आहे. सूनक...
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून मविआत फूट पडण्याची शक्यता, राजकीय चर्चेला उधाण
देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या चर्चेला जोरदार उधाण आलं आहे. येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी भाजप आणि विरोधकांकडून राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार...
ईडीच्या छापेमारीनंतर विवोचे डायरेक्टर फरार, मनी लाँड्रिंग, टॅक्स चोरीप्रकरणी कारवाई
अंमलबजावणी संचालनालयाने चिनी मोबाईल कंपनी विवोविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. ईडीने ५ जुलै रोजी विवोच्या संबंधित कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी...
गव्हानंतर आता पीठ, रवा, मैद्याच्या निर्यातीवरही बंदी येणार, केंद्राचा मोठा निर्णय
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. आता केंद्र सरकारकडून पिठाच्या निर्यातीवर बंदी येणार आहे. याबाबत लवकरच अधिसूचना येणार असून नवीन मार्गदर्शक...
- Advertisement -
शेअर बाजाराच्या घसरणीला ब्रेक, बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये वाढ
शेअर बाजाराच्या घसरणीला मोठा ब्रेक लागला आहे. आज देखील शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. शेअर बाजारातील सेन्सेक्स ४२७ अंकांनी वधारला आहे. तर ५४...
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा
महाराष्ट्रातल्या सत्तांतर नाट्याचे लोण ब्रिटनमध्ये पोहचलयं की काय असेच काहीसे दृश्य सध्या बघायला मिळत आहे. कारण ज्याप्रकारे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड...
पश्चिम बंगालमध्ये भररस्त्यात गोळीबार, टीएमसीच्या नेत्यासह तिघांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ( TMC) नेत्यासह तिघांची हत्या करण्यात आली आहे. दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील गोपालनगर येथे ही घटना आज सकाळी घडली आहे....
माझ्यासाठी कालीचा अर्थ मांसाहार आणि मद्यपान स्वीकार करणारी देवी… महुआ मोइत्रा यांचं ट्वीट
काली चित्रपटावरून सध्या भारतात अनेक वाद-विवाद सुरू झाले आहेत. एकीकडे तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत, तर दुसरीकडे भाजप आणि इतर...
- Advertisement -
लालूप्रसाद एम्समध्ये भरती, प्रकृती स्थिर असल्याची माहिती
राष्ट्रीय जनता दल (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना बुधवारी रात्री उशिरा पाटणा येथून दिल्ली येथे विमानाने नेण्यात आले. त्यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ...
Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर
शुक्रवार दोघेही दिल्लीत पोहचणार, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, बीजेपी राष्ट्रीय अध्यक्ष...
स्मृती इराणींकडे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाची तर ज्योतिरादित्य सिंधियांकडे पोलाद मंत्रालयाची जबाबदारी
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर रामचंद्र प्रसाद सिंग...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement