देश-विदेश

देश-विदेश

लिंक्डइन वापरत असाल तर सावधान! तुम्ही हॅकर्सच्या निशाण्यावर; असे करा अकाऊंट सेफ

प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइन (LinkedIn) च्या लोकप्रियतेचा फायदा आता सायबर गुन्हेगार देखील घेत आहेत, हे सायबर गुन्हेगार युजर्सची पर्सनल माहिती चोरण्यासाठी अनेक मार्गांनी लक्ष्य...

मी इंदिरा गांधींची सून, कोणालाही घाबरत नाही, ईडी चौकशीनंतर सोनिया गांधींची निडर प्रतिक्रिया

नॅशनल हेराल्डप्रकरणी गांधी कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली. तसेच, आता सोनिया गांधी यांना चौकशीसाठी...

रानिल विक्रमसिंघे यांनी घेतली श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाची शपथ

श्रीलंकेत सध्या सुरु असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर रानिल विक्रमसिंघे यांनी आज संसदेत श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, विक्रमसिंघे...

अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल, राहुल गांधींचा हल्लाबोल

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सोनिया गांधी केंद्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात दाखल...
- Advertisement -

सोनिया गांधी यांची ईडी चौकशी संपली, पुन्हा २५ जुलैला हजर राहण्याचे आदेश

न‌ॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज ईडी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांची ईडी चौकशी संपली असून पुन्हा २५ जुलै रोजी त्यांना बोलावण्यात...

दुर्मीळ योगायोग! आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी भारताला मिळाल्या होत्या पहिल्या महिला राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली. त्यानंतर आज...

एका चॉकलेटने घेतला चिमुकलीचा बळी; चॉकलेट रॅपरसह गळ्यात अडकला

लहान मुलांना चॉकलेट आवडत असेल तरी हे चॉकेटल कधी जीवघेण ठरेल सांगता येत नाही. अशीच एक घटना कर्नाटकमधून समोर आली आहे. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात...

सोनिया गांधींच्या चौकशीबाबत ईडीचा खास प्लॅन काय?

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. दिल्लीतील ईडीच्या मुख्य कार्यालयात त्यांची चौकशी होत आहे. कोरोना संसर्गामुळे...
- Advertisement -

ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेस आक्रमक; दिल्लीसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन

नॅशनल हेराल्ड प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या चौकशीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. त्यानुसार सोनिया गांधी चौकशीसाठी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल...

ब्रिटेनमध्ये उष्णतेची लाट; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

ब्रिटेनमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उष्णतेमुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. सध्या ब्रिटेनच्या नागरिकांना अभूतपूर्व उष्म्याचा सामना करावा लागत आहे. राजधानी लंडनसह...

बँकांची कामं पटापट उरका; ऑगस्टमध्ये बँका 13 दिवस बंद

वर्ष 2022 चा 8 वा महिना अवघ्या दिवसांनी सुरु होणार आहे. जर तुम्हालाही या महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाच्या कामं करायची असतील तर बँकांच्या...

कर्नाटकात टोल नाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

एका रुग्णवाहिका चालकाचा ताबा सुटल्याने रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. कर्नाटक राज्याच्या उडुपी जिल्ह्यातील बयंदूर...
- Advertisement -

तुर्कीकडून इराकच्या कुर्दिस्तानमध्ये बॉम्बहल्ला; 8 जणांचा मृत्यू, 23 जखमी

इराकच्या कुर्दिस्तानात तुर्कीकडून होत असलेल्या हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही, यात तुर्कीने पुन्हा उत्तर इराकच्या कुर्द बहुल परिसरात भीषण बॉम्बहल्ला केल्याची घटना समोर...

देशातील ‘या’ 5 राज्यांत हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा

देशाच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्यस्थितीत देशातील अनेक भागांत पावसाची संततधार कायम असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आल्याने...

राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालापूर्वीच द्रौपदी मुर्मूंच्या गावात मिठाईची तयारी, विजय निश्चित?

१८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली. आज (गुरूवार) या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज पूर्ण होणार असून...
- Advertisement -