देश-विदेश

देश-विदेश

भारताचा कोरोना लसीकरणाचा २०० कोटींचा टप्पा पार; पंतप्रधान मोदींचे बिल गेट्सकडून कौतुक

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यभरात लसीकरण केले जात आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली...

शेअर बाजारात उसळी, सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढून ५५,४८६वर, निफ्टी १६५६२ अंकांवर

शेअर बाजाराचा वेग आजही कायम असून बाजार मोठ्या अंकांनी उघडला आहे. आशियातील बाजारात आज जबरदस्त तेजी असल्यामुळे भारतीय बाजारालाही मोठा आधार मिळाला आहे. आज,...

आर्थिक संकटामुळे व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच पेटवून घेतलं, पत्नी, मुलालाही मारण्याचा केला प्रयत्न

एका व्यावसायिकाने स्वत:ला कारमध्येच जाळून घेतल्याची घटना नागपुरमध्ये घडली. रामराज भट असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. विशेष म्हणजे रामराज भट या व्यावसायिकाने स्वत:ला पेटवून...

विमान प्रवास होणार स्वस्त; 26 नवीन उड्डाणे होणार सुरु, जाणून घ्या रुट लिस्ट आणि प्रवासी भाडे

देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशात विविध भागात जाण्यासाठी 26 नवीन उड्डाणे सुरु होणार आहे. यामुळे आता विमानाने...
- Advertisement -

उत्तरप्रदेशात धावत्या गाडीवर ओव्हरटेक करतना पलटला डंपर; २ मुलांसह ५ जणांचा मृत्यू

एका चालत्या गाडीवर डंपरने पलटी मारल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे घडली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक कुटुंब जेवणासाठी धाब्यावर...

वाधवान बंधूंच्या अडचणीत वाढ; सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी आठ दिवसांची सीबीआय कोठडी

देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने डीएचएफएल कंपनीचे संचालक धीरज वाधवान आणि कपिल वाधवान बंधुंना अटक केली आहे. देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या...

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या मंजिरी भावसारला कांस्यपदक

मालदीवमध्ये 54 व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा (Asian Bodybuilding Competition) नुकताच पार पडली. या स्पर्धेत मुंबईच्या डॉ. मंजिरी भावसारने कांस्यपदक जिंकले आहे. वरिष्ठ महिलांच्या 155...

शिंदे गटातील अपात्र आमदारांवर तीन सदस्यीय खंडपीठासमोर आज सुनावणी

शिवसेना कुणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची याचा निकाल आज लागणार आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
- Advertisement -

अरुणाचल प्रदेशला मिळाले हक्काचे विमानतळ, पहिले लॅडिंग यशस्वी

अरुणाचल प्रदेशसाठी आजचा दिवस ऐतिहासिक म्हणावा लागले. कारण, राजधानी इटानगर येथील पहिल्या विमानतळावर आज विमान लॅडिंग परीक्षण करण्यात आले. यावेळी राज्यातील नागरिकांचं अभिनंदन करत...

तो गट नव्हे तर गटार, संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

आज शिवसेनेचे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊतांचा सकाळचा मॅटनी शो बंद झाला आहे, अशी...

तो मॅटिनी शो आता बंद झालाय, राऊत दखल घेण्यासारखे नाहीत, एकनाथ शिंदेंचा पलटवार

नवी दिल्लीः आणखी कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. पण सकाळी जो मॅटिनी शो असायचा पूर्वीचा तो बंद झाला आहे. मला त्यावर बोलण्याची...

शिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून लोकसभाध्यक्षांना पत्र दिलं, एकनाथ शिंदेंची माहिती

नवी दिल्लीः शिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून लोकसभा अध्यक्षांना तसं पत्र दिलेलं आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. महाराष्ट्राचे...
- Advertisement -

अरुणाचल प्रदेश: भारत – चीन सीमेवरील बेपत्ता झालेल्या १९ मजुरांचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश(arunachal pradesh) मधील भारत - चीन सीमेजवळ(india-china border )काम करत असलेले १९ कामगार बेपत्ता झाल्याचीघटना घडली आहे. त्या बेपत्ता झालेल्या १९ कामगारांचा शोध...

शिवसेनेचे कार्यालय ताब्यात देण्याची शिंदे गटाची लोकसभा अध्यक्षांकडे मागणी

विधानसभेनंतर शिंदे गटात संसदेतील 12 खासदार सहभागी झाले आहेत. या शिंदे गटातील खासदारांनी शिवसेनेचे संसदेतील कार्यालया ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत एक...

नुपूर शर्माच्या अटकेला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. १० ऑगस्टपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश देण्यात आले...
- Advertisement -