देश-विदेश
देश-विदेश
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हांना ‘एआयएमआयएम’चा पाठिंबा; असदुद्दीन ओवैसीची घोषणा
येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक (presidential election) होणार आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार असलेले यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना 'एआयएमआयएम'चा (AIMIM) पाठिंबा असल्याची...
अमेरिका- ब्रिटनमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिएंट, भारताने घाबरण्याचे कारण आहे का?
भारतात कोरोना संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. चांगली गोष्ट म्हणजे यावेळी कोरोनाची तीव्रता आणि आजारामुळे रुग्णालयात पोहोचण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. मात्र सरकार...
उद्यापासून जीएसटी परिषदेच्या बैठकीला होणार सुरूवात, टॅक्सच्या दरात बदल होण्याची शक्यता
जीएसटी परिषदेच्या बैठकीला उद्या (मंगळवार) सुरूवात होणार आहे. राज्यांना नुकसान भरपाई प्रणाली आणि छोट्या ई-कॉमर्स पुरवठादारांच्या नोंदणी नियमांमध्ये दिलासा कसा मिळू शकतो, या मुद्द्यांवर...
अयोध्येत मोठ्या घातपाताचा प्रयत्न; आढळले बेवारस 18 हातबॉम्ब
श्रीप्रभु रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दहशतवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा कट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु होते, मात्र हे प्रयत्न सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे फसले आहे. अयोध्येतील कॅन्ट...
- Advertisement -
ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना अटक, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून कारवाई
ऑल्ट न्यूज (alt news)या वृत्तसंकेतस्थळाचे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर mohammad-zubair यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने अटक केली आहे. सोशल मीडियावरून (twitter) धार्मिक भावना भडकावल्याचा...
Live Update : भाजपची सध्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका, भाजपकडे प्रस्ताव आल्यास विचार करु – सुधीर मुनगंटीवार
भाजपची सध्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका, भाजपकडे प्रस्ताव आल्यास विचार करु - सुधीर मुनगंटीवार
मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारमधील...
‘अग्निपथ’च्या विरोधात काँग्रेसचे देशभरात आंदोलन
नवी दिल्ली/ मुंबई : केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. याविरोधात महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेसतर्फे आज आंदोलन करण्यात आले. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून...
शिंदे गटाची रणनिती हिंदू पंचागानुसार
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath shinde) ४० हून अधिक आमदारांसह २२ जूनपासून गुवाहटीतील हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून आहेत. ते केव्हा मुंबईत परतणार याकडे सगळेजण...
- Advertisement -
मनी लाँड्रिंगप्रकरणी आज पुन्हा जॅकलिन फर्नांडिसची ईडी चौकशी
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी थांबण्याचे काही नाव घेत नाहीत. आज पुन्हा सुकेश चंद्रशेखर २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) जॅकलिन फर्नांडिसची चौकशी...
सोनिया गांधी, राहुल गांधी, नवाब मलिक, सत्येंद्र जैन ते संजय राऊत.. ईडीच्या फेऱ्यात विरोधी पक्षाचे बडे नेते
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारण तापलं आहे. शिंदे गट विरु्दध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट असे चित्र राज्यात असून प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेले...
खवय्यांसाठी बॅड न्यूज! पाणीपुरी विक्रीवर आणलीय बंदी, पण कारण काय?
सर्वात लोकप्रिय फास्ट फूड म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी न आवडणारा माणूस निराळाच असं समजलं जातं. पाणीपुरी खाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने पाणीपुरीची स्टॉल्सही ठिकठिकाणी असतात. तसेच,...
‘सा रे भा ग गये’, लडाखच्या खासदारांचा फोटोतून संजय राऊत यांना टोला
महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय तांडव दिवसेंदिवस वाढत चालले असून एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून निघालेला आहे. या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याची दाट...
- Advertisement -
जुलै महिन्यात बँका १४ दिवस बंद राहणार, महत्त्वाची कामं वेळेत पूर्ण करा
आपल्या रोजच्या व्यवहारात आपण खूप वेळा पैसे देण्यासाठी किंवा बिल भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करतो. कोव्हीड नंतर तर ऑनलाईन पेमेंट(Online Payment) करणाऱ्यांमध्ये अधिकच वाढ...
तासाभरासाठी लाखभर रुपये, दिवसाचे २५-३० लाख; एकनाथ शिंदेंचे वकील हरीश साळवे का आहेत एवढे प्रसिद्ध?
हायप्रोफाईल केस हाताळणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे आता एकनाथ शिंदे यांचं प्रकरण लढवणार आहेत. ३७ बंडखोर आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात अविश्वासाची याचिका...
देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ; रविवारच्या तुलनेत आज 46 टक्के रुग्ण अधिक
सध्या भारतात कोरोना पुन्हा आपली मान वर करू लागला आहे. दिवसेंदिवस पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सोमवारी 27 जून...
- Advertisement -
- Advertisement -
Advertisement