देश-विदेश

देश-विदेश

India-Russia talks: तेल होणार स्वस्त, युद्धादरम्यान रशियाने भारताला दिली स्पेशल ऑफर

भारतातील तेलाचा पुरवठा वाढवण्यासाठी रशियाने आता एक स्पेशल ऑफर दिली आहे. जेणेकरून भारतातील तेलाच्या किंमती स्वस्त होण्याची शक्यता आहे. रशियाने युक्रेनवरील हल्ल्याच्या अगोदरच्या किंमतीवर...

WHO : कोरोना लस आणि कर्णबधीरपणाचा काय संबंध ? WHO च्या अभ्यासाला सुरूवात

जागतिक आरोग्य संघटना (WHO) मार्फत कर्णबधीरपणा आणि कोरोना लस यामधील परस्पर संबंधांचा अभ्यास करण्यात येत आहे. एकुण ८० टक्के म्हणजे १६४ प्रकरणात हा संबंध...

महिलेने अंगावरील साडी काढून रोखला रेल्वे अपघात! नेमकं सत्य काय? जाणून घ्या

आपण अनेक धाडसी महिलाची कथा ऐकली आहे. अशाच एका उत्तर प्रदेशमधल्या धाडसी महिलेबद्दल चांगलीच चर्चा सुरू आहे. या ७० वर्षीय वुद्ध महिलेने आपल्या अंगावरील...

Coronavirus: चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या पाळीव प्राण्यांना मारण्याचे आदेश, विषाणूला रोखण्यासाठी सरकारचे क्रूर नियम

एकीकडे कोरोना विषाणूला हरवून संपूर्ण जग सामान्य दिवसांमध्ये परतत असताना चीनमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. चीन सरकार विषाणू रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास मागेपुढे...
- Advertisement -

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी, NIAच्या मुंबई ब्रँचमध्ये धमकीचा ईमेल

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. NIAच्या मुंबई ब्रँचमध्ये धमकीचा मेल आल्याची माहिती गुप्ततर विभागातील सूत्रांनी...

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर सर्जिकल स्ट्राईक ; दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच केलं मोठं धाडस

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचं वातावरण सुरू आहे. जवळपास दोन्ही देशातील युद्धाला ३७ दिवस पुर्ण झाले आहेत. युक्रेनकडूनही पहिल्या दिवसापासून रशियाला...

Ukraine Russia War : रशियावरुन अमेरिकेची भारताला धमकी, सैय्यद अकबरुद्दीनकडून यूएसला प्रत्युत्तर

रशिया-युक्रेनच्या युद्धामध्ये अमेरिकेने रशियावरुन भारताला धमकावण्यास सुरुवात केली आहे. सध्या दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकेच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनी धमकी देण्याच्या...

देशातील ज्वलंत विषय सोडून ‘प्रचारमंत्री’ इव्हेंटबाजीत मग्न; पंतप्रधान ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार?- नाना पटोले

महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोजगारीसह देशात ज्वलंत प्रश्न असताना त्यावर लक्ष देण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ नाही. जनता महागाईने होरपळत आहे, तरुण वर्ग बेरोजगारीने...
- Advertisement -

Air Force Planes Collide : दक्षिण कोरियात वायुसेनेच्या दोन विमानांची भीषण टक्कर, ३ वैमानिकांचा मृत्यू

दक्षिण कोरियाच्या दोन प्रशिक्षणार्थी विमानांचा हवेत भीषण अपघात झाला आहे. विमानांची टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये तीन वैमानिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. भीषण...

Live Update : नाराजीच्या बातम्या चुकीच्या – खासदार संजय राऊत

नाराजीच्या बातम्या चुकीच्या - खासदार संजय राऊत सोमय्या पिता-पुत्रांवरील कारवाईचा वेग वाढवावा - खासदार संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यातील बैठक संपली...

Pariksha Pe Charcha : पंतप्रधान मोदींनी पालकांसह शिक्षकांना दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या 5 व्या भागातून यंदा बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये इयत्ता 9वी...

PM Modi Pariksha Pe Charcha : तुम्ही ऑनलाईन अभ्यास करता की रिल्स बघता, पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मिश्कील सवाल

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांना संबोधित करत आहेत. संबोधनापूर्वी पंतप्रधान मोदींनी मुलांनी भरवलेल्या प्रदर्शनाला भेट...
- Advertisement -

नितीन गडकरींच्या कामाचे आनंद महिंद्रांकडून तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘लहानपणी असा रस्ता असता तर….’

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅटिव्ह असतात. त्यांच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्ट अनेकांसाठी चर्चेचा विषय असतो. उद्योगापासून खेळापर्यंत आणि संरक्षणापासून ते...

Price Hike: CNG-PNG नंतर आता LPG सिंलिडरही 250 रुपयांनी महागला; पटापट तपासा

नवी दिल्लीः महागाईनं आधीच वैतागलेल्या सामान्य लोकांना मोदी सरकारनं आणखी एक मोठा झटका दिलाय. मोदी सरकारनं नैसर्गिक गॅसच्या किमती दुपटीनं अधिक वाढवल्यात. या कारणास्तव...

श्रीराम मंदिराचे बांधकाम किती टक्के पूर्ण, ट्रस्टने फोटो शेअर करत दिली माहिती

अयोध्येत श्रीराम जन्मभूमि मंदिराचे बांधकाम कसे होत आहे. मंदिराचे बांधकाम किती टक्के पूर्ण झाले आहे. हे जाणून घेण्याची इच्छा देशातील प्रत्येकाला आहे. यासोबत अयोध्येच्या...
- Advertisement -