देश-विदेश

देश-विदेश

Corona Test: कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यानंतर करावी लागणार चाचणी?; जाणून घ्या ICMRच्या नव्या गाईडलाईन्स

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना चाचणीबाबत नवीन सुधारित गाईडलाईन्स जारी केली आहे. ज्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोना...

JP Nadda Corona Positive: संरक्षणमंत्र्यानंतर भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा कोरोना पॉझिटिव्ह

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री...

Maruti Cars : मारुती कारसाठी मोठी सवलीतीची ऑफर, ३१ जानेवारीपर्यंत खरेदीची सुवर्णसंधी

नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारतीय कंपनी निर्मात्यांनी आपल्या मॉडेलच्या किंमती वाढवल्या आहेत. भारताची सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने घोषणा केली असून जानेवारीपासून कारच्या किंमतीमध्ये...

Corona Alert: केंद्राचा पत्राद्वारे राज्यांना इशारा; रुग्णालयात रुग्णसंख्या वाढीची वर्तवली शक्यता

देशात दिवसागणिक कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सातत्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांना पत्र लिहून सतर्क करत आहे. आज देखील केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना...
- Advertisement -

End of Pandemic : ओमिक्रॉनच कोरोनाची महामारी संपवणार ! संसर्गच ठरणार बुस्टर, लॉजिक वाचा

जगभरासह भारतात ओमिक्रॉन व्हेरीएंटमुळे covid-19 च्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यासोबतच कोरोनाची जगभरातील आकडेवारीही नव्या व्हेरीएंटमुळे वाढताना दिसते आहे. त्यामुळेच आता २०२२ वर्ष कसे...

Punjab assembly elections 2022: अभिनेता सोनू सूदच्या बहिणीचा काँग्रेस प्रवेश, कोणत्या जागेवरून लढणार निवडणूक?

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूदने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू...

Explosion in Afghanistan: पूर्व अफगाणिस्तानमध्ये मोठा स्फोट; ९ मुलांचा मृत्यू, तर ४ जण जखमी

तालिबानने कब्जा केल्यापासून अफगाणिस्तानमध्ये अशांतता पसरली आहे. पूर्व अफगाणिस्तानमधील पाकिस्तानच्या सीमेजवळ सोमवारी झालेल्या भीषण स्फोटात ९ मुलांचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले...

दहशतवादी संघटना SFJची SCच्या ३५ वकिलांना धमकी; म्हणाले, पंतप्रधान मोदींना मदत करू नका

सर्वोच्च न्यायालयाच्या जवळपास ३५ वकिलांना खलिस्तान समर्थकांकडून धमकी मिळाली आहे. शीख फॉर जस्टिसकडून इंग्लंडच्या नंबरवरून आलेल्या ऑटोमॅटेड फोन कॉलच्या माध्यमातून वकिलांना धमकी देण्यात आली...
- Advertisement -

Drone Delivery : ‘या’ पाच शहरात होणार ऑनलाइन फूडची ड्रोन डिलिव्हरी

हल्ली प्रत्येकजण ऑनलाइन फूड डिलिव्हरी करण्यासाठी आग्रही असतो. या ऑनलाईन फुड डिलिव्हरीसाठी स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही फूड डिलिव्हरी अॅपमधून नेहमीच काहीना काहीतरी मागवत...

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरोदर महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट, केंद्राचा मोठा निर्णय

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर गरोदर महिला कर्मचाऱ्यांना आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यापासून सूट देण्यात आली आहे. मात्र त्यांना कामासाठी उपलब्ध राहणे आणि घरून...

शौर्याला सलाम! हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवानांची अभिमानास्पद कामगिरी; व्हिडीओ व्हायरल

हल्ली सोशल मिडियावर अनेक गोष्टी क्षणात व्हायरल होत असतात. त्यातच देशप्रेम व्यक्त करणाऱ्या व्हिडीओ ह्या बऱ्याच व्हायरल होतात. त्यासोबतच जवान म्हटलं की, प्रत्येकाच्या मनं...

PM मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीची चौकशी SCचे निवृत्त न्यायमूर्ती करणार; समितीत NIAच्या DGचाही समावेश

नवी दिल्ली : पंजाब दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील चुकीच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करणार आहे. आजच्या सुनावणीत...
- Advertisement -

Business Idea: घरबसल्या हा व्यवसाय करून करा लाखोंची कमाई, सरकारकडून 80% पर्यंत सबसिडी

नवी दिल्लीः Business Idea: कोरोनाच्या संकटानंतर स्वतःचा व्यवसाय करण्याचा कल झपाट्याने वाढलाय. तो व्यवसाय आपल्या गावातून किंवा घरातून करता आला तर याहून अधिक चांगले...

Corona Update: देशात कोरोनाचा प्रकोप, रुग्णसंख्या दीड लाख पार, मात्र मृतांचा आकडा घटला

भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एन्ट्रीमुळे कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळतेय. यात रविवारी देशातील कोरोना रुग्णसंख्येने दीड लाखांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे जवळपास सात...

J&K Encounter : जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. अशातच रविवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा...
- Advertisement -