विमानात सिगारेट पिणाऱ्या प्रवाशावर केली कारवाई

विमानात धुम्रपानावर बंदी असली तरीही एका प्रवाशाने चक्क विमानात सिगारेट ओढळी. यानंतर विमान प्रशासनाने त्यावर कारवाई केली आहे.

New Delhi
plane
प्रातिनिधिक फोटो

विमानात सिगारेट पिण्यास सक्त मनाई असल्याची चेतावनी दिली जाते. मात्र काही प्रवासी विमानात बंदी असल्यावर नियम तोडण्याचा प्रयत्न करताना दिसतात.असाच एक प्रकार गोवा-दिल्ली प्रवासादरम्यान प्रवासात घडला आहे. प्रवासादरम्यान सिगारेट पिणाऱ्या एका प्रवाशावर विमान प्रशासनाने कारवाई केली आहे इंडिगो एअरलाइन्सने ही कारवाई केली आहे. देशाअंतर्गत उड्डान करणारे या विमानामध्ये सर्वांची नजर चुकवून हा धुम्रपान करत होता. नरेंद्र सिंग असे या प्रवाशाचने नाव आहे. विमानामध्ये हा प्रवासी ६ ई ६३७ या सीटवरून प्रवास करत होता.

प्रसाधनगृहात करत होता धुम्रपान

विमान अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र सिंग याने गोवा येथून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानात प्रवास करत होता. प्रवासादरम्यान या प्रवाशाला सिगारेट ओढण्याची तलब लागली होती. प्रवासादरम्यान त्याने सर्वांची नजर चुकवून विमानाच्या प्रसाधनगृहात गेला. प्रसाधनगृहात त्याने सिगारेट ओढली. विमान कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळल्यास त्यांनी प्रवाशावर कारवाई केली. दिल्ली विमानतळावर उतरताच या प्रवाशावर कारवाई करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here