घरताज्या घडामोडीपृथ्वीबरोबर आणखी एका ग्रहावर आहे जीवसृष्टी, शास्त्रज्ञांच्या अभ्यासात आलं समोर!

पृथ्वीबरोबर आणखी एका ग्रहावर आहे जीवसृष्टी, शास्त्रज्ञांच्या अभ्यासात आलं समोर!

Subscribe

शास्त्रज्ञांना व्हीनसमधील शुक्र ग्रहावर फॉस्फिन गॅसच्या अस्तित्वाची चिन्हे सापडली आहेत, ज्यामुळे पृथ्वीवरील जीवनाची शक्यता वाढली आहे. हे पृथ्वीच्या सर्वात जवळच्या ग्रहाच्या स्थानाबद्दल शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. शुक्रावर दिवसाचे तापमान इतके जास्त असते की तीथे अगदी शिसंही वितळते. शुक्रावर वातावरणात असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडमुळे त्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे शुक्रावरही वस्ती असल्याचा संशय शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

शास्त्रज्ञांच्या एका टीमने शुक्रावर असणाऱ्या हवामानाचा अभ्यास केला. ग्रहाच्या वरच्या भागात असणाऱ्या हवेचा, बदलणाऱ्या स्थितीचा अंदाज घेतला. हा ग्रह ६० किलोमीटर उंचावर आहे. यावेळी त्यांना फॉस्फिन वायूचा अंश मिळतो जो ज्वालाग्राही वायू आहे.

- Advertisement -

त्याचबरोबर शुक्रावर फॉस्फेन गॅस आढल्यामुळे शुक्रवार मानवी वस्ती असल्याची संभावना शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र शुक्राच्या आजूबाजूच्या वातावरणात आम्लाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वेगाने फॉस्फेनचे प्रमाण कमी होत आहे. स्वॅनबर्न विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ आणि ऑस्ट्रेलिया रॉयल इन्स्टिट्यूटचे अव्वल वैज्ञानिक एलेन डफी म्हणाले की, पृथ्वीव्यतिरिक्त अन्य ग्रहावर जीवनाचे अस्तित्व दाखवण्याचे हे सर्वात महत्त्वाचं चिन्ह आहे.


हे ही वाचा – २१ सप्टेंबरपासून शाळा सुरू, केंद्राने प्रसिध्द केल्या गाईडलाईन्स पण


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -