घरदेश-विदेशतुमच्या मतदारसंघाची मतमोजणी 'या' ठिकाणी होणार

तुमच्या मतदारसंघाची मतमोजणी ‘या’ ठिकाणी होणार

Subscribe

देशातील लोकशाहीच्या महाउत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील मतदान रविवारी देशातील अनेक कानाकोपर्‍यात पार पडले आहे. या अंतिम मतदानाबरोबरच सर्वांचे लक्ष २३ मेला होणार्‍या मतदान मोजणीवर लागून राहिले आहे. राज्यातील एकूण ४८ मतदारसंघासाठी झालेल्या यंदाच्या मतदानासाठी नेमके कोणत्या ठिकाणी मतदान मोजणी होणार आहे. नेमकी यंदाच्या निवडणुकीत किती टक्के मतदान झालेले आहे. यावर आपलं महानगरने आकडेवारीच्या माध्यमातून नजर महानगरमध्ये घेतलेला हा आढावा.

मतदान केंद्र मतमोजणी होणारे ठिकाण

१ नंदुरबार – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, जीटीपी कॉलेज रोड, नंदुरबार

- Advertisement -

2. धुळे – गर्व्हमेंट फूड ग्रेड गोडाऊन, धुळे

3. जळगाव – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, जळगाव

- Advertisement -

4. रावेर – महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, जळगाव

5. बुलढाणा – गव्हमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्ट्यिूट्यूट, मलकापूर रोड, बुलढाणा

6. अकोला – गर्व्हमेंट ग्रेड गोडाऊन, खांदान, अकोला

7. अमरावती – नेमानी गोडाऊन, अमरावती

8. वर्धा – एफसीआय गोडाऊन, बरबादी रोड, वर्धा

9. रामटेक – पंडित जवाहलाल नेहरु मार्कट यार्ड, नागपूर

10. नागपूर -पंडित जवाहलाल नेहरु मार्कट यार्ड, नागपूर

11. भंडारा गोदिंया – लाल बहादूर शास्त्री हायस्कूल, भंडारा

12. गडचिरोली चिमुर – अग्रीकल्चर कॉलेज, गडचिरोली

13. चंद्रपूर -महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, पडोळी, चंद्रपूर

14. यवतमाळ वाशिंद – गर्व्हमेंट ग्रेड गोडाऊन, दरवा रोड, यवतमाळ

15. हिंगोली – गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, एमआयडीसी, हिंगोली

16. नांदेड – इन्फॉरमेंशन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी बिल्डिंग, गर्व्हमेंट पॉलिटेक्निकल नांदेड

17. परभणी – वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

18. जालना – संकेत इंडस्ट्री लिमिटेड, दावलावाडी, जालना

19. औरंगाबाद – सेंट्रल इन्स्ट्यिूट्यूट ऑफ प्लॉस्टिक इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, जालना रोड, औरंगाबाद

20. दिंडोरी – सेंट्रल वेअर हाऊस गोडाऊन, नाशिक

21. नाशिक -सेंट्रल वेअर हाऊस गोडाऊन, नाशिक

22. पालघर -न्यू गर्व्हमेंट गोडाऊन, सुर्या कॉलनी, पालघर

23. भिवंडी – महावीर फाऊंडेशन प्रेसीडन्सी स्कूल, भिवंडी

24. कल्याण – सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृह, डोंबविली

25. ठाणे – कावेसर गाव, घोडबंदर, ठाणे

26. मुंबई उत्तर – नेस्कॉ कॉम्पेक्स हॉल नं.४, गोरेगाव

27. मुंबई उत्तर पश्चिम – नेस्कॉ कॉम्पेक्स हॉल नं.४, गोरेगाव

28. मुंबई उत्तर पूर्व -उद्याचंल प्राथमिक शाळा, विक्रोळी

29. मुंबई उत्तर मध्य -नेस्को एक्झिबेशन सेंटर, गोरेगाव

30. दक्षिण मध्य मुंबई – न्यू शिवडी वेअर हाऊस, बीपीटी, शिवडी

31. दक्षिण मुंबई – न्यू शिवडी वेअर हाऊस, बीपीटी, शिवडी

32. रायगड – जिल्हा क्रीडा भवन, अलिबाग, रायगड

33. मावळ – शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे

34. पुणे – एफसीआय गोडाऊन, कोरेगाव पार्क

35. बारामती – एफसीआय गोडाऊन, कोरेगाव पार्क

36. शिरुर -शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे

37. अहमदनगर – महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कार्पोरेशन गोडाऊन, नागपूर

38. शिर्डी – महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कार्पोरेशन गोडाऊन, नागपूर

39. बीड – अग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी, बीड

40. उस्मानाबाद – गर्व्हमेंट पॉलिटेक्निल बिल्डिंग, उस्मानाबाद

41. लातूर – गव्हमेंट रेसिडेटंल विमेन पॉलिटेक्निकल, बारशी रोड, लातूर

42. सोलापूर – गव्हमेंट ग्रेन गोडाऊन, रामवाडी गोडाऊन, सोलापूर

43. माढा -गव्हमेंट ग्रेन गोडाऊन, रामवाडी गोडाऊन, सोलापूर

44. सांगली – सेंट्रल वेअरहाऊस कार्पोरेशन गोडाऊन, मिरज

45. सातारा -डीएमओ गोडाऊन, एमआयडीसी, सातारा

46. रत्नागिरी सिंधुदुर्ग – एफसीआय गोडाऊन क्रंमाक १

47. कोल्हापूर – गर्व्हमेंट फूड ग्रेन गोडाऊन, कोल्हापूर

48. हातकंगणे – गर्व्हमेंट फूड ग्रेन गोडाऊन, कोल्हापूर

 

हा खेळ आकड्यांचा


महाराष्ट्रात यंदा झालेले एकूण मतदारांची आकडेवारी

एकूण मतदार -३,११,९२,८४०
झालेले मतदान -१,७८,८३,९०२
पुरुष मतदार – 2,89,82,706
स्त्री मतदार -2,48,61,888
तृतीयपंथी -603
मतदानाची एकूण टक्केवारी -60.80%

ईव्हीएमची देशभरातील आकडेवारी

पोलिंग स्टेशन -१०.३५ लाख
बुयी – २३.३ लाख
सीयी – १६.३५ लाख
व्हीव्हीपॅट -१७.४ लाख

पक्षांची एकूण आकडेवारी

राष्ट्रीय पक्ष – ७
प्रादेशिक पक्ष – ५२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -