राष्ट्रपतींचा पाच वर्षाचा रोडमॅप

Delhi
republic day president ramnath kovind addressed the nation
राष्ट्रपती रामनाथ कोविंद

मोदी सरकार २चा अजेंडा कसा असेल हे आज देशाच्या समोर आले आहे. याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांना संबोधित करत आहे. यासाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार उपस्थित राहिले असून या सर्व नवनिर्वाचित खासदार आणि लोकसभाध्यक्षांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणात मोदी सरकारचा रोडमॅप सांगितला आहे.