घरदेश-विदेशयोगी आदित्यनाथ यांना झटका; पत्रकार प्रशांत कनौजियाला सोडण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश

योगी आदित्यनाथ यांना झटका; पत्रकार प्रशांत कनौजियाला सोडण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात ट्विट केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्रकार प्रशांत कनोजिया यांना अटक केली होती. या अटकेच्या विरोधात प्रशांत कनोजिया हे सुप्रिम कोर्टात गेले होते. या प्रकरणी आज सुनावणी झाली असता कोर्टाने कनोजिया यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले. तसेच कनोजिया यांना कोणत्या कलमाखाली अटक केली, असा प्रश्न देखील उत्तर प्रदेश पोलिसांना विचारण्यात आला आहे.

हे वाचा – योगी आदित्यनाथांवर टीका करुन अटक झालेला प्रशांत कनौजिया आहे तरी कोण?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -