घरताज्या घडामोडीICSE बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल उद्या 'या' संकेतस्थळावर कळणार!

ICSE बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल उद्या ‘या’ संकेतस्थळावर कळणार!

Subscribe

आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल शुक्रवारी दुपारी 3 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निर्णय बोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना मेसेजद्वारेही निकाल कळवण्यात येणार आहे. बोर्डाच्या www.cisce.orgआणि www.result.cise.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यावर ‘रिझल्ट 2020’ वर क्लिक करावे. त्यानंतर आयसीएसई व आयएससी हा पर्याय निवडून  आपला युनिक आयडी व इंडेक्स नंबर नोंदवून विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे निकाल हवा असल्यास 9248082883 या क्रमांकावर आपला युनिक आयडी मेसेज करायचा आहे.

- Advertisement -

 

 

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -