घरदेश-विदेशस्टेट बँकेकडून कर्जदरात कपात

स्टेट बँकेकडून कर्जदरात कपात

Subscribe

सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जदारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआयने आज, सोमवारी सर्व कालावधीत कर्जांवरील एमसीएलआर अर्थात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेडिंग रेटमध्ये कपातीची घोषणा केली. यामुळे गृहकर्ज वाहन कर्ज आणि अन्य प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत. एमसीएलआरमध्ये घट झाल्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांचा सध्याचा व्याजदर कमी होतो आणि त्यांना पहिल्यापेक्षा कमी होतो आणि त्यांना पहिल्यापेक्षा कमी ईएमआय भरावा लागतो. एसबीआयने कर्जाच्या दरात १० बेसिस पॉईंट्सने कपात केली आहे. म्हणजेच बँकेने वर्षभरासाठीच्या कर्जावरील एमसीएलआर दर ८.२५ टक्क्यांवरून ८.१५ टक्क्यांवर आणला आहे. हा दर उद्या, १० सप्टेंबरपासून लाहू होईल, असे एसबीआयने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

भारतविरोधी कारवायांसाठी पाकिस्तानने मसूद अजहरला सोडलं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -