मालामाल होण्याची सुवर्णसंधी! ५ आणि १० रुपयांची नाणी विका आणि लखपती बना

sell coins of 5 and 10 and be a millionaire

मंदीच्या काळात पैसे कमावण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. ५ आणि १० रुपयांची नाणे विकून तुम्हाला लखपती बनता येणार आहे. जर तुमच्याकडे जुनी नाणी असतील तर तुम्हाला लखपती बनता येणार आहे. इंडियामार्टच्या वेबसाईटवरुन तुम्हाला लखपती बनता येणार आहे.

इंडियामार्टच्या वेबसाईटवर ५ आणि १० रुपयांच्या नाण्यांची ऑनलाईन विक्री सुरु आहे. या नाण्यांना ५ ते १० लाखांच्या किंमतीत विकत घेतलं जात आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे जुनी नाणी असतील तर या वेबसाईटवरुन तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. बाजारात सध्या ५ आणि १० रुपयांच्या नाण्यांची मागणीत वाढ झाली आहे. वैष्णव देवीचा फोटो ज्या नाण्यांवर आहे त्या ५ आणि १० रुपयांची नाणी विकता येणार आहेत. २००२ साली या नाण्यांवर देवीचे फोटो छापण्यात आले होते. देवीचा फोटो असल्यामुळे मार्केटमध्ये याची मागणी वाढली आहे.

या नाण्यांना विकत घेण्यासाठी लोकं तब्बल १० लाख रुपये देण्यासाठी तयार आहेत. हल्ली अशी नाणी मिळत नाही आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे ही नाणी आहेत त्यांच्यासाठी शुभ मानली जातात. देवीचा फोटो असलेली नाणी आपणही जवळ ठेवली तर आपली भरभराट होईल, अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या नाण्यांची किंमत वाढली आहे. त्यामुळे तुमच्याकडेही जर देवीचा फोटो असलेली जुनी नाणी आहेत तर तुम्ही ती इंडियामार्टच्या वेबसाईटवर जाऊन विकू शकता. नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक या वेबसाईटवर वारंवार सर्च करत आहेत.


हेही वाचा – पत्रकारांसह दिव्यांग, कॅन्सर रुग्णांना लोकल प्रवासाची मुभा