घरदेश-विदेशसस्पेंन्स कायम!

सस्पेंन्स कायम!

Subscribe

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाचे जो बायडन यांपैकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार हे आता कोर्ट ठरवणार आहे. मतमोजणीविरोधात ट्रम्प आणि बायडन हे दोघेही अमेरिकन सुप्रीम कोर्टात गेले आहेत. त्यामुळे कोर्टाचा निकाल येईपर्यंत राष्ट्राध्यक्षपदाचा सस्पेंन्स कायम राहणार आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -