घरताज्या घडामोडीधोकादायक! मोबाईलमधील 'हे' App करतायत हेरगिरी, त्वरीत काढून टाका!

धोकादायक! मोबाईलमधील ‘हे’ App करतायत हेरगिरी, त्वरीत काढून टाका!

Subscribe

सिक्योरिटी रिसर्चर्सने एक अधिकृत ब्लॉग पोस्टवरून या ५० Appची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली आहे. यात गेम्स पासून न्यूज आणि सोशल मीडिया यासारख्या Appचा समावेश आहे.

मोबाईलमध्ये असणाऱ्या ५० App ची यादी समोर आली आहे. हे App जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर ते त्वरीत काढून टाका. कारण हे app हेरगिरी करीत असल्याचं समोर आलं आहे. या आधी app युजर्सची हेरगिरी करण्यावरून टिकटॉक खूप चर्चेत आले होते. या लिस्टमध्ये कॉल ऑफ ड्यूटी मोबाइल, लिंक्डइन,Aquwether, AliAxpress आणि गुगल न्यूजचा समावेश आहे.  सिक्योरिटी रिसर्चर्सने एक अधिकृत ब्लॉग पोस्टवरून या ५० Appची संपूर्ण यादी प्रसिद्ध केली आहे. यात गेम्स पासून न्यूज आणि सोशल मीडिया यासारख्या Appचा समावेश आहे.

Apple iOS च्या फीचरने केली सुधारणा

appleने आपल्या युजर्सला युनिव्हर्सल क्लिपबोर्डची सुविधा दिली आहे. या क्लिपबोर्डवरून तुम्हाला कोणतीही माहितीचा टेक्स्ट एक दुसऱ्यांना Apple डिव्हाईसमध्ये कॉपी पेस्ट करु शकते. दरम्यान, iOS 14 वरून Apple ने एक नवीन फीचर जोडले आहे. ज्यावेळी कोणताही App या युनिव्हर्सल क्लिपबोर्डला Access करतो. युजर्सला तात्काळ नोटिफिकिशन मिळते.

- Advertisement -

या Appची संपूर्ण यादी

गेममध्ये 8 Ball Pool™, पब्जी, तर  न्यूज कॅटेगरीत एबीसी न्यूज, न्यूयॉर्क टाईम्स, तर सोशल मीडिया कॅटेगरीत टिकटॉक, ट्रू कॉलर, Weibo तर अन्य गटात Hotels.com, Accuweather आणि AliExpress यासारख्या App समावेश आहे.


हे ही वाचा – मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी संधी, जॉबसाठी त्वरीत करा अर्ज!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -