मोठी बातमी! Whatsapp होणार बंद

व्हॉट्सअॅप कंपनीने युजर्सच्या हितासाठीच हा निर्णय घेतला आहे.

Mumbai
WhatsApp Temporarily Banning Users of Third-Party Apps
प्रातिनिधक फोटो (सौ.-सोशल मीडिया)
जगभरात संवादाचं प्रभावी माध्यम म्हणून ओळखली जाणारं माध्यम म्हणजे व्हॉट्सअॅप. जगभरात whatsapp वापरणारे करोडो युजर्स आहेत. मात्र,

पाहा : बाजारात आला ‘हा’ नवा वायरलेस चार्जर

याव्यतिरिक्त व्हॉट्सअॅपने त्यांच्या FAQ पेजवर एका लेखच्या माध्यमातून युजर्सना सांगितलं आहे, की जर तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्ये Temporarily banned चा मेसेज दिसला तर घाबरण्याचं कारण नाही. या मेसेजचा अर्थ हा आहे, की तुम्ही आतापर्यंत व्हॉट्सअॅपचा फेक अॅप वापरत होतात.’ व्हॉट्सअॅपने पुढे सांगितले, की कंपनी या दोन्ही फेक अॅप्सच्या सिक्युरिटीची गॅरन्टी घेत नाही. https://www.whatsapp.com/android या लिंकवरुन व्हॉट्सअॅपचे ओरिजीनल अॅप युजरला डाउनलोड करता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here