घरदेश-विदेश'टायटॅनिक पोज' महिलेला पडली महागात - बघा व्हिडिओ

‘टायटॅनिक पोज’ महिलेला पडली महागात – बघा व्हिडिओ

Subscribe

सेल्फी पॉइंटवर टायटॅनिक पोज देण्यासाठी गेलेल्या महिलेला लाटेने झोडपले. व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल.

प्रेक्षणीय स्थळांवर भेट देतांना आपल्याला सेल्फीचा मोह आवरत नाही. सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना नेहेमी समोर येतात. अनेक प्रेक्षणीय स्थळांवर सेल्फी न घेण्याचेही बोर्ड लावलेले असतात. मात्र अनेकदा नागरिक या बोर्डांकडे काना डोळा करतात. सुचना न पाळल्यामुळे अनेक नागरिकांना दुर्घटनांचा समना करावा लागतो. अशीच एक घटना इंडोनेशियात घडली आहे. सेल्फीसाठी ‘टायटॅनिक पोज’ देत असताना या महिलेला लाटेने झोडपले आहे. ही लाट इतकी जोरात आली की या महिलेला गंभीर दुखापत झाली. या ठिकाणी दगड असल्यामुळे महिलेला जखमाही झाल्या आहेत. हा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आल्यानंतर लोकांनीही या महिलेला सहानुभूती दर्शवली आहे.

Tourist meets wave

Tourist posing for photos on Bali cliff nearly gets swept away by huge wave

Shanghaiist ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಮಾರ್ಚ್ 19, 2019

लोकांनी दिल्यात अशा प्रतिक्रिया

- Advertisement -

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -