घरट्रेंडिंगब्रेन सर्जरी सुरू असतानाच रूग्णाला जाग आली, लागला भजी तळायला!

ब्रेन सर्जरी सुरू असतानाच रूग्णाला जाग आली, लागला भजी तळायला!

Subscribe

इटलीमध्ये राहणाऱ्या एका ६० वर्षांच्या महिलेला मेंदूचा आजार होता. ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. ठरल्या दिवशी ऑपरेसनला सुरूवात झाली.

आपल्या प्रत्येकालाच माहितेय एखाद्या मोठ्या ऑपरेशनदरम्यान रूग्णाला भूल दिली जाते. पण इटलीमध्ये शस्त्रक्रीयेदरम्यान घडलेला प्रकार बघून डॉक्टरही घाबरले. कारण शस्त्रक्रीया सुरू असताना एका महिलेला अचानक ब्रेक सर्जरी करताना जाग आली. केवळ जाग नाही तर या रूग्णाने जागी झाल्यानंतर चक्क भज्या तळायला सुरूवात केली. अडीच तासाच्या सर्जरीमध्ये या महिलेने चक्क 90 प्रकारच्या भज्या केल्या.

इटलीमध्ये राहणाऱ्या एका ६० वर्षांच्या महिलेला मेंदूचा आजार होता. ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. ठरल्या दिवशी ऑपरेसनला सुरूवात झाली. पण डॉक्टरांनी या रुग्णाला भुलीचं कमी प्रमाणाचं इंजेक्शन दिलं. त्यामुळं सर्जरी करताना या रुग्णाला अचानक जागी झाली. त्यानंतर या महिलेला भीती वाटू नये, म्हणून तिला भजी तळण्यास सांगितले. ओस्पेदाली रियुनिटी हॉस्पिटलच्या न्यूरो सर्जरी विभागाचे डॉ. रॉबर्टो त्रिगणी यांनी हे ऑपरेशन केलं.

- Advertisement -

डॉक्टर म्हणाले की, ऑपरेशन दरम्यान या महिलेला जागं आली. अडीच तासाच्या ऑपरेशन दरम्यान या महिलेने ऑलिव्ह अपेरिफ्स म्हणजे भज्या तळायला सुरुवात केली. डॉक्टर त्रिगानी म्हणाले की, आमची टीमही रुग्णासोबत भज्या तळत होते. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, अशा प्रकारच्या ऑपरेशनमध्ये रुग्णाला बहुधा अर्धांगवायूचा झटका येतो. त्यामुळं त्यांना मध्ये जागे करावे लागते.

यापूर्वी लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान ५३  वर्षीय डॅगमार टर्नरने व्हायोलिन वाजवत होती. तिचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

- Advertisement -

हे ही वाचा – सावधान! कोरोनापेक्षा मोठी ५ संकटं पृथ्वीवर येणार आहेत, नासाने दिले संकेत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -