नकारात्मकतेवर सकारात्मकतेची मात

लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून सोशल मीडियावर नवा उपक्रम राबवणारी मराठमोळी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिची कोवीड योद्धा म्हणून दखल घेण्यात आली. त्याचप्रमाणे अभिनेता दिग्दर्शक अभिजीत साटम यांनी टिमफुल ही नवी संकल्पना आणली आहे. दिवाळी निमित्त या मधुरा आणि तिच्या कुटुंबियांशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा.