मिलिंद रणधीर यांनी आपल्या बाप्पाकरता इको फ्रेंडली देखावा साकारला असून या देखाव्यातून ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा संदेश देण्यात आला आहे. ओझर येथे राहणाऱ्या रणधीर कुटुंबियांकडे गेले २ वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला जात असून यंदा देखील त्यांनी इको फ्रेंडली देखावा साकारला आहे.
- Advertisement -
गेल्या अनेक वर्षांपासून हे कुटुंब श्री गणेश उत्सव कारीत असून मागील काही वर्षांपासून पौराणिक, सामाजिक विषय घेऊन घरी सजावट करत असल्याचे रणधीर यांनी सांगितले आहे.
खुप सुंदर
Good job milind sir
गणपती बाप्पा मोरया