काणे कुटुंबियांनी साजरा केला पर्यावरण पूरक गणेशोत्सव

contestant prashant kane

कल्याण येथे राहणाऱ्या प्रशांत काणे यांनी पर्यावरण पूरक गणपतीची सजावट केली आहे. गेल्या १५ वर्षांपासून प्रशांत काणे हे थर्माकोल विरहित सजावट करतात. दरवर्षी काणे कुटुंबिय हे शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करतात. यंदा काणे कुटुंबियांनी सजावटीसाठी बांबू आणि जाळीचे कापड यांचा वापर केला आहे.

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा


स्पर्धकाचे नाव – प्रशांत प्रभाकर काणे
पत्ता – कल्याण पश्चिम