घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धाऋषिकेश सावंत यांनी 'कथ्थक नृत्यकले'ची साकारली सजावट

ऋषिकेश सावंत यांनी ‘कथ्थक नृत्यकले’ची साकारली सजावट

Subscribe

ऋषिकेश सावंत हे गेल्या ८ वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत. दरवर्षी सावंत कुटुंबिय हे पर्यावरणपूरक वस्तूंपासून सजावट करतात. यंदाही त्यांनी काहीतरी नवीन करावं या कल्पनेतुन भारतातील प्रसिद्ध नृत्यप्रकार ‘कथ्थक नृत्यकले’ची सजावट साकारली आहे. ऋषिकेश सावंत यांनी कथ्थक नृत्यकलेची ओळख आणि माहिती सर्वांना पर्यंत पोहचावी या उद्देशाने यंदा ही सजावट केली आहे.

- Advertisement -

जुनी वृर्तमानपत्रे आणि कापड यांच्या साहाय्याने बाप्पाच्या मागे दक्षिण कथ्थक नृत्यकलेचे प्रभावळ म्हणून आरास करण्यात आली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या दृष्टीकोनातून सावंत कुटुंबियांनी शाडूच्या मातीची मूर्ती आणि पर्यावरणपूरक सजावट केली आहे.

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा

- Advertisement -

स्पर्धकाचे नाव – ऋषिकेश विजय सावंत
पत्ता – श्री गणेश होम्स, प्लाॅट क्र. १२, सेक्टर ३, घणसोली, नवी मुंबई – ४००७०१


 

2 प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -