घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धासंदेश राणे यांनी साकारला इको फ्रेंडली देखावा

संदेश राणे यांनी साकारला इको फ्रेंडली देखावा

Subscribe

संदेश राणे यांनी आपल्या बाप्पाकरता इको फ्रेंडली देखावा साकारला आहे. काळाचौकी येथे राहणाऱ्या राणे कुटुंबियांकडे गेले ४८ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जातो. तसेच गेल्या ३ वर्षांपासून हे कुटुंब इको फ्रेंडली बाप्पा साजरा करत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही या कुटुंबाने इको फ्रेंडली देखावा साकारला आहे.

राणे यांनी सुंदर असे बाप्पाच्या मागे मखर तयार केले आहे. हे मखर पुठ्यापासून बनवण्यात आले असून इतर सजावटी करता देखील पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे.

- Advertisement -

पत्ता : श्रीकृपा को ऑप सोसा,रूम नं ७१६, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग,काळाचौकी,मुंबई १२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -