भादवणकर कुटुंबियांनी सजावटीमधून दिला सामाजिक संदेश

Mumbai
contestant swapnil bhadwandkar

स्वप्नील भादवणकर यांनी यंदा पर्यावरणपूरक अशी सजावट केली आहे. गेल्या ६२ वर्षांपासून भादवणकर कुटुंबिय गणेशोत्सवर साजरा करत आहेत. यावर्षी भादवणकर कुटुंबियांनी सजावटीसाठी पाणी प्रदूषण हा विषय निवडला आहे. पाणी आपले जीवन आहे तर जलचरांचे जीवनच पाण्यात आहे, असा सामाजिक संदेश सजावटी मधून त्यांनी दिला आहे. सजावटीसाठी स्वप्नील यांनी कागद, लाकूड तसेच इको फ्रेंडली साहित्यांचा वापर केला आहे.

MyMahanagar.com वर बाप्पांसोबतचा आपला सेल्फी फोटो अपलोड करा


स्पर्धकाचे नाव – स्वप्नील शांताराम भादवणकर
पत्ता –  ०४/२०३, पंचगंगा बिल्डिंग , ना. म. जोशी, मार्ग , डिलाईल रोड, मुंबई ४०००१३